Previous
Next

RAIGAD DISTRICT - PROMISING POLITICIANS

130-89-ramsheth-thakur

रामशेठ ठाकूर - भाजपा

माजी खासदार - रायगड

prashant-thakur

प्रशांत ठाकूर - भाजपा

आमदार - १८८, पनवेल

vivek-patil

विवेक पाटील - शेकाप

मा. आमदार, १९० उरण

mahendra-gharat

महेंद्र घरत - कॉंग्रेस

कॉंग्रेस इंटक कार्याध्यक्ष

arunsheth-bhagat

अरुणशेठ भगत - भाजपा

अध्यक्ष, पनवेल तालुका

balasaheb-patil

बाळासाहेब पाटील - BJP

मा. रायगड जिल्हा अध्यक्ष

usha-adsule

उषा अडसुळे - शेकाप

मा. ग्रामपंचायत सदस्या

prashant-kadam-130x89

प्रशांत प्रभाकर कदम

भारतीय जनता युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष रायगड

brijesh-patel

ब्रिजेश पटेल - भाजपा

अध्यक्ष, खारघर शहर

kusum-mhatre

सौ. कुसुम रविंद्र म्हात्रे

नगरसेविका प्रभाग क्र. १२ ब, कामोठे, प.म.न.पा.

swapnali-mhatre

सौ.स्वप्नाली म्हात्रे - भाजपा

महिला सरचिटणीस (पनवेल तालुका)

rohit-dudhwadkar

रोहित दुदवडकर - मनसे

कामोठे शहर अध्यक्ष

harshwardhan-patil

हर्षवर्धन पाटील - भाजपा

उपाध्यक्ष, पनवेल तालुका भा.ज.यु.मो.

anil-naik

अनिल नाईक - समाजवादी

रायगड जिल्हा अध्यक्ष

jagdish-gaikwad

जगदीश गायकवाड

रायगड जिल्हा अध्यक्ष - RPI (Athawale)

eknath-kumbhar

एकनाथ कुंभार राजे - भाजपा

सरचिटणीस, कामोठे शहर

harpinder-singh

हरपींदर सिंग (वीर) - काँग्रेस

अध्यक्ष, कळंबोली शहर

sanjay-mhatre

संजय म्हात्रे - भाजपा

उपाध्यक्ष, कामोठे शहर

dilip-patil

दिलीप पाटील - भाजपा

ग्रामपंचायत सदस्य, कामोठे

sudam-patil

सुदाम पाटील - काँग्रेस

उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी

ramaji-bera-130x89

रामजी बेरा - भाजपा

मा. नगरसेवक पनवेल महानगरपालिका

manoj-kothari

मनोज शांतीलाल कोठारी

कामोठे शहर उपशहर अध्यक्ष (MNS)

ashok-mote

अशोक मोटे - भाजपा

चिटणीस, पनवेल तालुका

ulhas-dhaygudepatil

उल्हास धायगुडे पाटील

उपाध्यक्ष, भ.वि.आ. भाजपा महाराष्ट्र

vidya-tamkhade-jankar

सौ. विद्या तामखडे (जानकर)

अध्यक्ष, भा.ज.पा. महिला मोर्चा कामोठे शहर

happy-singh

हॅप्पी सिंग - भाजपा

युवा नेता, रायगड जिल्हा

amar-patil-130x89

अमर पाटील - भाजपा

मा. स्थायी समिती सभापती

abhimanyu-patil-130x89

अभिमन्यू पाटील - भाजपा

मा. प्रभाग समिती (अ) सभापती

रायगड जिल्हा

रायगड हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. तो कोकण विभागात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्यावरून या जिल्ह्याचे नाव रायगड ठेवण्यात आले. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.

रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. १) पनवेल, २) पेण, ३) कर्जत, ४) खालापूर, ५) उरण, ६) अलिबाग, ७) सुधागड, ८) माणगाव, ९) रोहा, १०) मुरूड, ११) श्रीवर्धन, १२) म्हसळा, १३) महाड, १४) पोलादपूर, १५) तळा

रायगड जिल्ह्यात (Raigad Assembly result ) विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 2, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1  जागा मिळाल्या आहेत.

2019 चा निकाल- रायगड जिल्हा – 07 (Raigad MLA List)
188  पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजप)    |    189  कर्जत – महेंद्र थोरवे (शिवसेना)    |    190  उरण – महेश बालदी (अपक्ष)   |    191  पेण – रवीशेठ पाटील (भाजप)    |    192  अलिबाग – महेंद्र दळवी (शिवसेना)    |    193  श्रीवर्धन – अदिती तटकरे (राष्ट्रवादी)    |    194  महड – भरत गोगावले (शिवसेना)

2014 चा निकाल- रायगड जिल्हा – 07 (Raigad MLA List)
188  पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजप)    |    189  कर्जत – सुरेश लाड (राष्ट्रवादी )    |    190  उरण – मनोहर भोईर (शिवसेना)    |    191  पेण – धैर्यशील पाटील (शेकाप)    |    192  अलिबाग – सुभाष पाटील (शेकाप)    |    193  श्रीवर्धन – अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)    |    194  महड – भरत गोगावले (शिवसेना)

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...