|  Raigad  Harshwardhan Patil

harshwardhan-patil-200x200
Bjp-logo

Name : 

हर्षवर्धन नामदेव पाटील

Constituency :

१८८, पनवेल विधानसभा

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा – कामोठे शहर मंडळ

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : हर्षवर्धन नामदेव पाटील

Father's Name : नामदेव रावण पाटील

Mother’s Name : प्रतिभा नामदेव पाटील

Date of Birth: : १४ जून, १९९१

Place of Birth: : धुळे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : पल्लवी हर्षवर्धन पाटील

No. of Children : एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एम. बी. ए. (मार्केटिंग), बी. एस. सी. (बॉटणी)

Profession : व्यवस्थापकीय संचालक, ओम साई इंडस्ट्रीज

Hobby : हॉर्स रायडींग

Residence Address : डी - १०१, हरी ओम कॉम्प्लेक्स, सेक्टर - १८, प्लॉट नं - ८०, कामोठे, नवी मुंबई

Office Address : नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे (आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय)

Phone No. : +91 7715048181, फोन :- 022 27432100

राजकीय कारकीर्द
अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा - कामोठे शहर
उपाध्यक्ष, पनवेल तालुका भारतीय जनता युवा मोर्चा
२०११ ते २०१३ - (NSUI) अध्यक्ष कामोठे शहर
२०१२ ते २०१३ - युवक काँग्रेस सरचिटणीस कामोठे शहर

इतर पदे
२०१३ ते २०१५ - placement head (डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी)

    • समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
      - युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
      - शाळा, कॉलेजेस मध्ये ऍडमिशनसाठी सर्वतोपरी मदत...
      - शाळा, कॉलेजेस मध्ये रॅगिंग तसेच इतर वेगवेगळ्या प्रश्नांवर न्याय मिळवून दिला जाईल.
      - कामोठे शहरात रस्ते, लाईट, पाणी या सारख्या उद्भवणाऱ्या समस्येवर मदत केली जाईल.
      - शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
      - गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.

      पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
      - कामोठे शहरात सेक्टर १८ मध्ये दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्री वाटप.
      - २०१५ पासून शिक्षक दिनानिमित्त पनवेल तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन.
      - पनवेल तालुक्यातील १० वी व १२ वीतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गेल्या ३ वर्षापासून यशस्वीपणे पार पाडत आहे.
      - एम. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात अनेक गैरसोयी होत्या. उदा. पिण्याचे पाणी, मुलींच्या वसतिगृहातील असुविधा, प्रयोग शाळेतील नादुरुस्ती, साहित्यांचा अभाव, तुटलेले छताचे पत्रे, व्यायाम शाळा व कॉमन रूमची कमतरता, कँटीनची असुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या अंगावर पंखा पडल्याने या MGM प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध मोठे आंदोलन उभारले व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.

हर्षवर्धन नामदेव पाटील यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x