1500x400-mumbai

Mumbai City - PROMISING POLITICIANS

bala-nandgaonkar1

बाळा नांदगावकर - मनसे

मा. आमदार - १८३, शिवडी

shantaram-karande

शांताराम कारंडे - मनसे

सरचिटणीस, रोजगार व स्वयंरोजगार विभाग

annu-patil-130x89

अन्नु पाटील - राष्ट्रवादी

सरचिटणीस (महाराष्ट्र प्रदेश) रा.म.कॉं.पक्ष

mohammad-shaikh

मोहम्मद सिकंदर शेख

महामंत्री,अल्पसंख्यांक मोर्चा, महाराष्ट्र

sadanand-parab-130x89

सदानंद परब - शिवसेना

भारतीय कामगार सेना - सरचिटणीस

usman-khan

मोहम्मद उस्मान खान

अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, सचिव

ashok-kasvekar-130x89

अशोक कासवकर

जेष्ठ शिवसैनिक, चारकोप वार्ड न. २३

Aarnavv-Shirsat-130x89

अर्णव शिरसाट

सरचिटणीस, मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी

nivrutti-pawar-130x89

निवृत्ती पवार - मनसे

शाखा अध्यक्ष प्रभाग क्र. २३

manohar-panchal-130x89

मनोहर पांचाळ - शिवसेना

विधानसभा समन्वयक

mani-balan

मणी बालन - भाजपा

अध्यक्ष, धारावी विधानसभा

vishal-130x89

विशाल हळदणकर - मनसे

चित्रपट कर्मचारी सेना - चिटणीस

jagdish-lad-130x89

जगदीश लाड - मनसे

मा. उपविभाग संघटक, रोजगार व स्वयंरोजगार

surendra-pal-130x89

सुरेंद्रकुमार पाल - मनसे

संयुक्त सरचिटणीस मनसे (वाहतूक सेना)

vinod-jadhav-130x89

विनोद भाऊराव जाधव

ईशान्य मुंबई, युवा जिल्हाध्यक्ष - रिपाइं (ए)

sandesh-desai

संदेश देसाई - मनसे

विभाग अध्यक्ष, वर्सोवा विधानसभा

divya-dhole-130x89

दिव्या ढोले - भाजपा

सचिव, भाजपा महाराष्ट्र

trupti-pawar-130x89

तृप्ती पवार - मनसे

महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

dayal-bahadure

दयाळ आनंदराव बहादुरे

राष्ट्रीय सचिव - रिपाइं (ए)

raj-kadam-130x89

राज कदम - मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना (चिटणीस-पश्चिम उपनगर)

मुंबई

मुंबई ही भारतातील महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई हे भारताच्या व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभलेले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने ५०% मालवाहतूक होते. मुंबई हा एक जिल्हा सुद्धा आहे. 

१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले. १९९५ मध्ये शिवसेनेची-भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व
मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात.

उपनगरे
वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्याविहार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर.

बृहन्मुंबई महानगरपालिका
बृहन्मुंबई महानगरपालिकाकेची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे.
BMCचे नेतृत्व एक IAS अधिकारी करतात जो महापालिका आयुक्त म्हणून काम करतो, कार्यकारी अधिकार वापरतो. मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते. महापौर, सहसा बहुसंख्य पक्षाचे, सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात. 
बृहन्मुंबई महानगारापलिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली. बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...