|  Mumbai  |  Vinod Bhaurao Jadhav

vinod-jadhav-200x200
rpi-athawale

Name : 

विनोद भाऊराव जाधव

Constituency :

मुलुंड विधानसभा । ईशान्य मुंबई लोकसभा

Party Name :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

Designation : 

ईशान्य मुंबई, युवा जिल्हाध्यक्ष (RPI आठवले गट)

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : विनोद भाऊराव जाधव

Father's Name : भाऊराव भिकाजी जाधव

Date of Birth : ९ एप्रिल, १९७५

Place of Birth : मुलुंड (प.) मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

No.of Childrens : ०२

Education : दहावी

Profession : व्यवसाय

Known Language : मराठी, हिंदी आणि इंग्रजी

Hobby : व्यायाम करणे, क्रिकेट खेळणे

Permanent Address : सिद्धार्थ नगर, डंपिंग रोड, गाला कंपनीच्या मागे, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०

Office Address : ८, पद्मावती कमर्शियल कॉम्प्लेक्स, डी. डी. उपाध्याय मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०

Phone No. : +91 9324893555

राजकीय कारकीर्द
- १९९० साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश केला.
- कार्यकर्ता (आंबेडकर चळवळ) पासून सुरवात.
- १९९० साली वार्ड पदाधिकारी
- २००९ पासून ईशान्य मुंबई युवा अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत आहे...

सामाजिक संस्था
- संस्थापक अध्यक्ष, नविन संकल्प प्रतिष्ठाण, मुलुंड

 

सामाजिक कार्य
- कोरोना काळात गरजू गरीब लोकांची मदत केली... (हॉस्पिटल खर्च कमी करून दिला)
- कोरोना काळात गरजू गरीब लोकांना दररोज सकाळ आणि संध्याकाळी २०० जेवणाचे डब्बे उपलब्ध करून दिले.
- कोरोना काळात गरजू गरीब लोकांना वर्षभर पुरेल एवढे राशन दोन वेळा वाटप करण्यात आले.
- गेली १२ वर्षांपासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहे.

पुरस्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २०२२ (डॉ. मिलिंद शेजवळ संस्था)

समाजातील लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
शाळेची फी कमी करणे, हॉस्पिटल चे बील कमी करून देणे, राशन-अन्नधान्य वाटप करणे, युवकांना नोकरी मिळवून देणे....

पक्षांच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम 
- दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते.
- मुलुंड पश्चिम येथे दरवर्षी भव्य दिव्या असा भीम महोत्सव कार्यक्रम सुरु केला (१२ वर्षांपासून)
- पक्षाच्या सर्व बैठकी, आंदोलने, चळवळीत, निवडणूक अशा सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    Video's

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x