|  Mumbai  |  Annu Patil

annu-patil-200x200
ncp-200x200

Name : 

अन्नु पाटील

Constituency :

१४५ आणि १४६ विधानसभा मतदार संघ  |  मिरा भाईदर महानगर पालिका

Party Name :

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : 

सरचिटणीस (महाराष्ट्र प्रदेश) राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्ष

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : अन्नु पाटील

Father's Name : सुखलाल सोनवणे

Mother’s Name : मीरा सुखलाल सोनवणे

Date of Birth : ३० नोव्हेंबर, १९८४ 

Place of Birth : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

No. of Children : ०१, पार्थ पाटील 

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बारावी 

Profession : डेव्हलोपर्स 

Hobby : भ्रमणती, गाणे-संगीत ऐकणे, वाचन करणे   

Residence Address : गौरव एक्सीलंसी कॉम्प्लेक्स, हाटकेश, मिरारोड ४०११०७    

Office Address : सेक्टर ४, भरतगॅस समोर, शांती नगर, मिरारोड ४०११०७     

Phone No. : ०२२ ४९६९१०१०  |  +९१ ७९९९९९१३४५

राजकीय कारकीर्द
सरचिटणीस (महाराष्ट्र प्रदेश) राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्ष
सरचिटणीस (कोकण विभाग), राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश  
मा. अध्यक्षा, मिरा-भाईंदर महानगरपालिका कामगार युनियन (मनसे)
मा. अध्यक्षा मिरा-भाईंदर शहर (मनसे) 

इतर पदे
संस्थापक /अध्यक्षा - शक्ती जनरल कामगार यूनियन

  • सामजिक कार्य
   1) उत्तन परिसरातील राई मुर्धा गावातील वृद्ध महिलांना उत्तन परिसराचे शासकीय धान्य मिळत नाही. सरकारी धान्य न मिळाल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस अन्नु पाटील यांच्याकडे मदत मागितली.  महिलांच्या मदतीसाठी पुढे आले. अनु पाटील यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

   2) आरोग्यम् धनसंपदा’ रुद्रा फाउंडेशन तर्फे 10 एप्रिल 2022 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मीरा-भाईंदर रहिवाश्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात हे आरोग्य तपासणी शिबीर उत्तमरीत्या पार पडले.
   3) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मीरा-भाईंदर येथील पक्ष कार्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

   4) 8 March शक्ती जनरल युनियन, रुद्रा फाउंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे मीरा भाईंदर शहरात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

   5) हम भारतीय मिरा भाईदर या माध्यमातुन हिजाबच्या समर्थनार्थ शेकडो महिला एकत्र आल्या, मीरारोड मधील नयानगर घोषणांनी दणाणले!! या आंदोलनाला उपस्तित राहुन समर्थन दिले.

   6) राई मोरवा येथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कर्यक्रमास उपस्थित राहून तेथील प्रश्न समजून घेतले.

   7) दि.23/02/2021 भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी (टेंभा) रुग्णालयातील नर्सेस (nurses) ना करोना काळात कामांवर रूजू करण्यात आले होते, करोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यास त्यांना कोणती ही पूर्व सूचना न देना काही ( nurses )नर्सेस ना कामावरुन कमी करण्यात आले. कामगार नर्सेस ना न्याय मिळून देण्याकरीता तात्काळ संम्भधित डॉक्टर आणि व्यवस्थापक (management) सोबत बैठ़क बोलावली...। लवकरच सर्व नर्सेस ना पुनः कामावर रूजू करून घेऊ असे आश्वासन व्यवस्थापकांनी दिले...।

   8) मीराभाईंदर महानगरपालिकामधील आयुक्त डॉ राठोड साहेब ,उपायुक्त डॉ पाणपट्टे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन कर्मचारी वर्गाच्या बाबत सुरू असलेली ठेकेदारांची मनमानी विरोधात कारवाई करण्यास निवेदन देण्यात आले.

   9) मीरा भाईंदर महानगरपालिका मधील सफाई कर्मचारी ज्यांना कुठलेही कारण न देता कामावरून कमी करण्यात आले होते त्यासाठी आयुक्तांशी चर्चा केली व अन्याय खपवून घेणार नाही असे पत्र दिले होते त्याबाबत मनपाने सदर सर्व कामगार यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले.

  • समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
   - समाजाला आणि लोकांना मी वेळ देवू शकते.
   - सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची आवड.
   - महिला व युवतींना मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांना शिक्षण व कौशल्ये शिकविण्याची व्यवस्था करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, रोजगारासाठी किमान शिक्षण मिळविण्याची व्यवस्था करणे.
   - महिला युवतींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, त्यांची क्षमता विकसित करणे, त्यांचे संघटन करणे.

   पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -मिरा भाईंदर शहर जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या घरावर विरोधकांकडून जी हिंसक दगडफेक करण्यात आली ह्याचा निषेध करण्या साठी शनिवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ११: ३० वाजता गोल्डन नेस्ट सर्कल भाईंदर पूर्व येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

   जागतिक महिला दिनानिमित मोफत आरोग्य तपासनी शिबिरात सहयोग करण्याऱ्या हॉस्पिटल , डॉक्टर , परिचारिका , वैद्यकिय स्टाफ़ व इतर यांचा सत्कार करताना मा. खासदार श्री आनंद परांजपे साहेब यांचा हस्ते करण्यात आला.!

   आज मीरा भाईंदर मधील भीम नगर परिसरात मीरा भाईंदर महानगर पालिकेने कुठलीही सूचना न देता 350 घरे तोडण्यात आली याच्या निषेधार्थ जोरदार जनआक्रोश रॅली आणि धरणे आमचे मुख्य मार्गदर्शक मा. ना. डॉ. जितेंद्र अव्हाड साहेब (गृह निर्माण मंत्री, महाराष्ट्र शासन), मार्गदर्शक पूर्व ख़ासदार, मा. आनंद प्रांजपे साहेब, श्री अरुण कदम जी (प्रदेशसचिव), अन्नू पाटिल (महिला सरचीटणीस महारष्ट्र, कोकण विभाग) व जिल्हाध्यक्ष ,कामगार नेता श्री अंकुश मालूसरे जी आणि गुलाम नबी फारूकी यांच्या नैतृत्वाखाली शांततेत पार पडले.

अन्नू पाटील यांचे छाया चित्र संग्रह...

Annu Patil's Video Gallery
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...
 

  5 1 vote
  Article Rating
  guest
  1 Comment
  Oldest
  Newest Most Voted
  Inline Feedbacks
  View all comments
  Ajay

  profile खूप चन आहे

  1
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x