| Mumbai | Sadanand Waman Parab
Name :
सदानंद वामन परब
Constituency :
वोर्ड क्र. ७९, अंधेरी विधानसभा
Party Name :
शिवसेना
Designation :
नगरसेवक प्रभाग क्र. ७९
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : सदानंद वामन परब
Father's Name : वामन बाबु परब
Mother’s Name : सुनीता वामन परब
Date of Birth: : ५ एप्रिल, १९६६
Place of Birth: : सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : सायली सदानंद परब
No. of Children : एक मुलगा
Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश
Education : एच. एस. सी. (Higher Secondary School))
Profession : एस्टेट एजेंट
Residence Address : डी ४, बापिष्ट वाडी, दत्त जगदंबा मंदिर मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई - ९३.
Office Address : शिवसेना शाखा क्र. ७२, नारायण नगर, कै. भगवान राणे मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई - ९३.
Phone No. : Mob: +91 9969045550
राजकीय कारकीर्द
- १९८५ पासून शिवसैनिक म्हणुन कार्यरत
- २००१ पासून आज पर्यंत शाखा प्रमुख
- २०१० कामगार सेना सह चिटणीस म्हणुन नियुक्ती
- २०१३ गोवा राज्याचे भारतीय कामगार सेनेच्या संपर्क प्रुमुख म्हणुन नेमणूक (शिवसेना)
- नगरसेवक प्रभाग क्र. ७९
खालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे.
- अध्यक्ष - जय भवानी कला क्रीडा मंडळ
- अध्यक्ष - मी मुंबईकर प्रतिष्ठान
- अध्यक्ष - शुभम सहकारी पतसंस्था मर्यादित
- सल्लागार - हंजर नगर फेरीवाला संघ
- सेक्रेटरी - महल माल वाहतुक संघटना
शिवसेनेच्या माध्यमातून...
- स्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...
- शिवसेने तर्फे रक्तदान शिबिर आयोजना मार्फत शाखा क्र. ७२ चे शाखा प्रमुख सदानंद परब यांच्या प्रयत्नाने सर्वात जास्त ४०० बाटल्या चे रक्तदान करण्यात आले.
- शाखा क्र. ७२ चे शाखा प्रमुख सदानंद परब यांच्या प्रयत्नाने सर्वात जास्त शिवसैनिकांची सभासद नोंदणी करण्यात आली.
- २०१२ साली शाखा क्र. ७२ चे शाखा प्रमुख सदानंद परब यांच्या मार्फत उमेदवार घोषित होण्या आगोदर शिवसेना प्रचार शुभारंभ श्रीफळ फोडून मुंबई महानगर पालिका निवडनुकीची प्रचार मोहिम सुरवात करण्यात आली.
- विविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग.
- गेले तेरा वर्ष मालवण रोडला यात्रे करून अन्नदान वाटप.
- २०० बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून दिला.
- गोवा मध्ये ५००० कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर.
- मा. ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी गोरगरिबांना गरजू वस्तूंचे वाटप.
- मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त अंधेरी आणि सिंधुदुर्ग येथे शालेय विद्यार्थान्ना शालेय वस्तूंचे वाटप.
- २००१ पासून आगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रेत मोफत सरबत वाटप.
व्हिडिओ गॅलरी
coming soon...
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...