| Mumbai | Ashok Sambhaji Kasavkar
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Message
Name : अशोक संभाजी कासवकर
Father's Name : संभाजी भगवान कासवकर
Mother's Name : जयश्री संभाजी कासवकर
Date of Birth : २६ ऑक्टोबर, १९५१
Place of Birth : मालवण - धुरीवाडा, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse's Name : सौ. मिलन अशोक कासवकर
No.of Childrens : ०३, मुलगा – श्री.गणेश अशोक कासवकर | मुलगी – पूजा कुणाल मान्वाचार्य | खुशबू अमित दास
Education : एस. एस. सी.
Profession : मंडप डेकोरेटर
Languages Known : मराठी, हिंदी
Hobby :वाचन, बातम्या , समाज कार्य
Residence Address : १०३/१०४, निलयोग अपार्टमेंट, एम.जी. क्रॉस रोड नं. ४, पटेल नगर, कांदिवली (पश्चिम) मुंबई -४०००६७
Office Address : जेठवा नगर, बजाज रोड, बजाज शाळेच्या समोर, कांदिवली स्टेशन (प) मुंबई -४०००६७
Phone No. : +91 9987024856
राजकीय कारकीर्द
जेष्ठ शिवसैनिक
- उपशाखा प्रमुख - शिवसेना पक्ष : १९९७
- विधानसभा - अपक्ष उमेदवार (निशाण – कुर्हाड )
- तालुका अध्यक्ष - राष्ट्रवादी पक्ष (९ वर्ष चारकोप विधानसभा)
- शिवसैनिक – शिवसेना कार्यकर्ता (कार्यकर्ता बरोबर पक्ष प्रवेश)
- शिवसेनेमध्ये शिवसैनिक अग्रसेर आहे.
सामाजिक कार्य
- शालेय विध्यार्थाना वह्या वाटप, पुस्तक वाटप, शालेय मदत.
- गरजू लोकांना किराणा वाटप व वैदकीय मदत, रात्री-अपरात्री लोकाच्या मदतीला नेहमी धावून जाणे.
- कोरोना काळात वैदकीय मदत व सर्व कार्यकर्ता समवेत मदत केली.
- गरजू लोकांना ऑक्सिजन वेळेवर त्यांना पुरवणे, हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्धता करून देणे
पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम
शिवजयंती
गणेशोत्सव
शिवसेना वर्धापन जयंती
वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती
पक्षाच्या सर्व आंदोलने, मोर्चे, बैठका, आरोग्य शिबिरे, महामेळावे सक्रिय सहभाग
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र खूप छान समाजकार्य
Congrats And all best wishes