|  Mumbai  |  Aarnavv Shirsat

Aarnavv-Shirsat-200x200
Congresspartylog_1

Name : 

अर्णव शिरसाट

Constituency :

१६३, गोरेगांव विधानसभा मतदार संघ

Party Name :

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

Designation : 

मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी, सरचिटणीस

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : अर्णव शिरसाट

Father's Name : विजय शिरसाट

Mother’s Name : मीना शिरसाट

Date of Birth : १४ ऑगस्ट, १९७९

Place of Birth : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : -

Spouse’s Name : -

No. of Children : -

Languages Known : मराठी, इंग्लिश, हिंदी

Education : डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनीयर

Profession : बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्स

Hobby : पॉलिटिकल / एडवेंचर / मोटर सायकल कलेक्टर

Office Address : - १८, हरे रामा हरे कृष्णा, इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेगाव पूर्व. 

Phone No. : +91 9870444144

राजकीय कारकीर्द
मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटी, सरचिटणीस

सामाजिक कार्य
- पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढीचा निषेध !!!! वाढत्या किमतींबाबत आवाज उठवण्यासाठी सूर्यकांत मिश्रा आणि त्यांच्या टीम काँग्रेसने गोरेगाव पश्चिम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
- कोरोना काळात डीएन नगर आणि वर्सोवा पोलीस स्टेशन...येथे स्टीमर / मास्क / सॅनिटायझर वाटप केले. भावना जैन मॅडम, राधिका ठाकूर आणि अस्लम अंतुले यांच्या अंतर्गत संपूर्ण कॉंग्रेस टीमसह Acp रसा मॅडम आणि वरिष्ठ अधिकारी इनामदार यांना भेट दिली.
- अंधेरी येथील वर्सोवा मध्ये रहिवासीयांना स्टीमर्सचे वाटप करण्यात आले.
- रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे... जुहू येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

अवॉर्ड / पुरस्कार
दादासाहेब फाळके अवॉर्ड 2016 Athletic Mumbai Level

देश विदेशातील दौरे
अमेरिका, दुबई, इंग्लंड, ब्राझील...

समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
- मुंबईतील शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक समस्या सोडविणार.
- युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
- शाळा, कॉलेजेस मध्ये ऍडमिशनसाठी सर्वतोपरी मदत...
- शाळा, कॉलेजेस मध्ये रॅगिंग तसेच इतर वेगवेगळ्या प्रश्नांवर न्याय मिळवून दिला जाईल.
- मुंबई शहरात रस्ते, लाईट, पाणी या सारख्या उद्भवणाऱ्या समस्येवर मदत केली जाईल.
- शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
- गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.

पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
- निवडणुकीत प्रचारात भव्य बाईक रेली चे आयोजन.
- पक्षातील युवकांना, कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
- निवडणुकीत प्रचारात सक्रीय सहभाग.
- पक्ष वाढीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
- पक्षातील सर्व विविध सामाजिक, शैक्षणिक, तसेच आंदोलनातील कार्यक्रमात सक्रीय सहभाग.

Aarnavv Shirsat यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    4 3 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x