|  Mumbai  |  Raj Krishna Kadam

raj-kadm-200x200
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

राज कृष्णा कदम

Constituency :

दिंडोशी विधानसभा मतदार संघ 

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना (चिटणीस-पश्चिम उपनगर)

E-mail :

kadamraj0411@gmail.com

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : राज कृष्णा कदम 

Father's Name : कृष्णा कदम

Mother’s Name : कामिनी कदम

Date of Birth: : ०४ जून, १९९०  

Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. अंकिता राज कदम

No. of Children : ०१ 

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : बारावी |  डिप्लोमा इन अनिमेशन (कीर्ती कॉम्पुटर) 

Profession : रिअल इस्टेट

Hobby : समाजसेवा, वाचन, प्रवास, कबड्डी खेळणे, बाईक रायडिंग   

Residence Address : रूम नंबर ०३, देशमुख चाळ, अंबेवाडी कुरार व्हिलेज, मालाड पूर्व, मुंबई - ९७  

Office Address : शॉप नं १, उर्वशी बिल्डींग, मंचूभाई रोड, मालाड पूर्व, मुंबई - ९७ 

Phone No. : Mob. +91 8652396252  |  +91 8652449091

राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती
-  २०१६ महाराष्ट्र सैनिक
- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना (चिटणीस-पश्चिम उपनगर)

इतर पदे
- सदस्य, सार्वजनिक अंबेवाडी गणेशोत्सव मंडळ 

सामाजिक कार्य
शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
परिसरातील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
विद्यार्थी, युवकांना शैक्षणिक, रोजगारासाठी सहकार्य.
नवरात्र, गणपतीत सर्व मंडळांना भेट.
कोरोना काळात नागरिकांना अनेक प्रकारे सहकार्य करण्यात आले.
कोरोना काळात विभागामध्ये फवारणी. 
वाहतूक दारांच्या अनेक समस्या सोडविण्यात आल्या.

देश / विदेशातील दौरे
वाहतूक सेनेच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क / चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, वर्धा, औरंगाबाद तसेच कोकण येथे दौरे केले.   

समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर.

पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
पक्षातील सर्व मोर्च्यात सक्रीय सहभाग.
पक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक वाहतूकदारांच्या हितासाठी / हक्कांसाठी आंदोलने केली.
कोरोना काळात अनेक वाहतूकदारांच्या गाड्या बँकेने जप्त केल्या त्या सोडविण्यासाठी मदत केली.
विभागामध्ये वाहतूकदारांसाठी आरोग्य शिबीर, प्रशिक्षण शिबीर आयोजित केले.  
 

राज कदम यांचा फोटो संग्रह 

coming soon...


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x