| Mumbai | Jagdish Lad
Name :
जगदीश दाजीराम लाड
Constituency :
मलबारहील विधान सभा
Party Name :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Designation :
मा. उपविभाग संघटक मलबारहील विधानसभा, रोजगार व स्वयंरोजगार
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : जगदीश दाजीराम लाड
Father's Name : दाजीराम ज्ञानू लाड
Mother’s Name : हौसाबाई दाजीराम लाड
Date of Birth : २५ ऑक्टोबर १९७५
Place of Birth : मुंबई, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : पत्नी सुजाता जगदीश लाड
No. of Children : ०२
Languages Known : मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश
Religion : हिंदु
Education : दहावी
Profession : सुजाता इंटरप्राईजेस
Hobby : सामाजिक कार्य
Residence Address : मुंबई, महाराष्ट्र
Office Address :
- सुजाता इंटरप्रायजेस
शॉप नं. १४ ए, अलंकार बिल्डींग, बँक ऑफ इंडिया जवळ, १८७ बाळाराम स्ट्रीट, ग्रांड रोड (पूर्व), मुंबई - ४०० ००७ दुरध्वनी क्र.: +9920554039, 7021100590
राजकीय कारकीर्द
- गट अध्यक्ष
- उपशाखा अध्यक्ष
- उपविभाग संघटक, रोजगार व स्वयंरोजगार
- महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबारहिल विधानसभा
- कार्यकारणी सदस्य - महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना
इतर / सामाजिक पदे
- संस्थापक अध्यक्ष, आकृती फाउंडेशन
- मुंबई उपाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ
- मुंबई विभागीय अध्यक्ष, ग्राहक प्रबोधन समिती, महाराष्ट्र राज्य
- प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता, सत्यवादी हयुमन राईटस्
- उपाध्यक्ष, अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- उपसंपादक, धगधगती मुंबई साप्ताहिक वृत्तपत्र
- सेक्रेटरी , सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ
- सदस्य , नक्षत्रांचं देणं काव्यमंच महाराष्ट्र
- सदस्य, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
- सदस्य, लायन्स क्लब ऑफ खेतवाडी
- सदस्य, संत शिरोमणी रोहिदास महाराज समन्वय समिती (महानगरपालिका)
- सल्लागार, रेशीम गाठी वधु-वर सुचक मंडळ
- सचिव, चर्मकार प्रगती मंच
- उपाध्यक्ष, नवनिर्माण मराठी ग्रंथालय
सामाजिक कार्य
- "सुजाता तुझ्या साठी" माझ्या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन
- स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य शिबीर आयोजन केले.
- पोलिसांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले.
- शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले.
- आकृती फाउंडेशन च्या वतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित केला.
- प्रभागातील लोकांसाठी अष्टविनायक यात्रेचे आयोजन केले.
- १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव
- बचतगट महिलांना आर्थिक मदतीचे सहकार्य केले.
- मतिमंद मुलांना साहित्य वाटप केले.
- बालवाडी शाळेतील मुलांना साहित्य वाटप.
सिनेमा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
- पहिला मातृछाया लघु चित्रपट दिग्दर्शित केला.
- "आमची आई" लघु दिग्दर्शित व सौ. शर्मिला ताईंच्या हस्ते प्रमोशन केला.
- मराठी चित्रपट "सुपारी" निर्मिती करण्यात योगदान व सहकलाकार भूमिका केली.
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...