|  Mumbai  |  Shantaram Karande

Untitled-1
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

डॉ. शांताराम कारंडे

Constituency :

चारकोप विधानसभा क्षेत्र

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

सरचिटणीस, रोजगार व स्वयंरोजगार विभाग

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : डॉ. शांताराम पांडुरंग कारंडे

Father's Name : श्री. पांडुरंग ज्ञानु कारंडे

Mother’s Name : सौ. रुक्मिणी पांडुरंग कारंडे

Date of Birth: : २८ मार्च, १९७१

Place of Birth: : कराड, जिल्हा - सातारा (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. संगिता शांताराम कारंडे

No. of Children : ०१, मुलगा सिद्धांत

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : D.E (civil), B.Arch, M.B.A, P.hd (Shrilanka)(Hon).

Profession : आर्किटेक्ट व बिल्डर

Residence Address :

सी/१०२, “वेस्ट व्ह्यु” को.ऑ.हौ.सो.लि., प्लॉट नं- ६, सेक्टर नं- २,
चारकोप, कांदिवली (प), मुंबई – ४०००६७, दूरध्वनी क्र. – ०२२-२८६७३४२४ , ३२९५ ३४२४.

सिध्दांत फार्म हाऊस, मु. गारपोली (उमरोली),
पो.कर्जत-कल्याण रोड, भिवपुरी रोड स्टेशन, ता. कर्जत,जि. रायगड.

३ रा मजला, “श्रीवदन अपार्टमेंट”, मलकापूर,
कॄष्णा चँरिटेबल हॉस्पिटल समोर, पुणे – बंगळुर रोड, कराड, जि. सातारा.

बी/३०४, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स,
स.न.८५, मु.पो.शिवणे, ता.हवेली, जि. पुणे.

Office Address :
‘आर्क-वि-शान क्रिएशन्स / आर्क-वि-शान असोसिएटस’,
४६/२२६३, ‘सुप्रभात’ को.ऑ.हौ.सो.लि. गांधीनगर, म्हाडा ऑफिस जवळ, शासकिय वसाहत, बांद्रा (पु), मुंबई – ४०० ०५१.
दूरध्वनी क्र. ०२२-२६४५२५५५ /०२२-२६४५३५५५, फँक्स क्र. ०२२-२६४५४५५५
मोबाईल क्र. ९८२०१५८८८५ / ९८६७१५८८८५ ९८२११५८८८५ / ९९२०१५८८८५ / ९९८७७५८८८५ / ९९८७१५८८८५ / ९७०२५५८८८५.

‘सिध्दांत अँसेट्स अँण्ड इन्व्हेस्टमेंट’ (साई),
सिध्दांत फार्म हाऊस, मु.गारपोली, पो.कर्जत-माथेरान रोड स्टेशन, ता.कर्जत, जि. रायगड.दूरध्वनी क्र. – ९७०२५५८८८५.

“सिध्दांत टुर्स अँण्ड ट्रव्हल्स”, “सिध्दांत प्रकाशन”, “सिध्दरीषी डिस्ट्रीब्युटर्स” व “सिध्दांत ट्रान्सपोर्ट”,
२२१/६, गितगुंजन को.ऑ.हौ.सो.लि., सेक्टर नं- २, चारकोप, कांदिवली (प), मुंबई – ४०००६७. दूरध्वनी क्र. – ०२२-२८६७३४२४.

राजकीय कारकीर्द
चिटणीस (महाराष्ट्र राज्य) रोजगार व स्वयं रोजगार विभाग
जिल्हा समन्वयक (पुणे व सातारा)

सामाजिक उपक्रम
“भारतीय विकास आघाडीचे” राष्ट्रीय कार्यालय.
“शांताराम कारंडे फँन्स फाँऊन्डेशन” चे संस्थापक व अध्यक्ष.
“श्री.पांडुरंग प्रतिष्ठान” चे अध्यक्ष.
“डॉ.शांताराम कारंडे युवा प्रतिष्ठान” चे संस्थापक व अध्यक्ष.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे मुंबई विभाग प्रमुख.
‘ह्युमन राईट्स असो.फाँर प्रोटेक्शन’ चे सभासद.
मराठी साप्ताहीक ‘रयतेचा वाली’ चे कार्यकारी संपादक.
ग्राहक संरक्षण उपभोक्ता चे मुंबई संपर्क प्रमुख.
‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यमंचाचे सरचिटणीस.
‘प्रगत महाराष्ट्र’ या पाक्षीकाचे कार्यकारी संपादक.
‘र्चमकार संघटन’ या मासीकाचे कार्यकारी संपादक.
‘दि फिल्म रायटर्स असोसिएशन’ चे सदस्य.
‘मैत्री संस्था’ रजि.चे आजीव सदस्य.
‘चेतना सेवा भावी संस्था’ चे सदस्य.
‘एस.के.एज्युकेशनल व कल्चरल ट्रस्ट’चे विश्वस्त.
‘लायनन्स ल्कब ईटरनँशनल’ चे सभासद.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे निर्माता म्हणुन सभासद.
‘संत रोहिदास अकादमीचे’ कार्याध्यक्ष.
‘अश्रीता चँरिटेबल ट्रस्ट’ चे विश्वस्त.
‘संघ रोहिदास सहकारी पतसंस्था’ चे उपाध्यक्ष.
‘प्रियर्दशनी फाँऊन्डेशन’ चे आजीव सदस्य.
जागरुक पालक संघ – रजि.चे प्रमुख मार्गदर्शक.
‘साहित्य प्रतिष्ठा’ या समितीचे ‘मुंबई समन्वयक’.
‘वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर्स असो.’ चे निर्माता म्हणुन सभासद.
‘सम्यक निवास हक्क संघाचे’ आजीव सदस्य.
‘हरिजन सेवक संघ, युवा विभाग’ मुंबईचे उपाध्यक्ष.
‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंड्ळ’ चे निर्माता म्हणुन सभासद.
‘शासन प्रशासन’ या बातमी पत्रकाचे कार्यकारी संपादक.
भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त ‘प्रांतीय उपभोक्ता संरक्षण परिषद चे सदस्य.
‘श्री साई प्रतिष्ठान’ वडगावशेरीचे आजीव सभासद.
‘न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेचे’ आजीव सभासद.
‘ईटरनँशनल ह्युमन राईट्स जस्टीस फडरेशन’ चे जनसंपर्क अधिकारी.
‘आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे’ आजीव सभासद.
‘शिवकृपा नागरी सहकारी पतपेढी मर्या.’ या संस्थेचे विश्वस्त.
‘नागरी ग्राहक संरक्षक संस्थेचे’ सचिव.
मराठी साप्ताहीक ‘रामदीप चे’ सल्लागार संपादक.
मराठी साप्ताहीक ‘आपला महाराष्ट्र धर्म चे’ मालक व संपादक.
राष्ट्रीय कर्मचारी समर्थ कामगार सेना ‘या नोदणी कृत युनियन चे कोषांध्यक्ष
मराठी साप्ताहीक ‘मानव अधिकार अधिनियम चे’ सहसंपादक.
सिद्धांत सेवा सहकारी संस्था या बचतगट संस्थेचे मुख्य प्रवर्तक.

सामाजिक कार्य
जवळ जवळ ६०० नागरिकांना मोफत पॅन कार्ड वाटप
अंदाजे ३५० जेष्ठ नागरिकांना जेष्ठ नागरिक कार्डाचे मोफत वाटप.
अनेक शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत.
वसंतराव भागवत विद्यालायाला ८० हजार किंमतीचे लाकडी बेंचेस मोफत प्रदान.
प्रियदर्शनी शाळेला २१ हजार रुपये किंमतीचे बँडबाजा साहित्य प्रदान.
ज्ञानवर्धिनी शाळेला शैक्षणिक वह्या व साहित्याचे वाटप.
चारकोप मधील अनेक सामाजिक संस्थांना, मंडळाना व गरजूना आर्थिक मदत.
नितीन खरात या युवकाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च व तशाच १४ विद्यार्थांना दत्तक.
चारकोप मध्ये अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन.
एकूण २६ लोखंडी कायमस्वरूपी स्टोलचे मोफत वाटप.
लोखंडी मोफत वाचनायल व ग्रंथालय प्रदान.
अनेक साई भंडारयाचे आयोजन, महाप्रसाद.
डॉ. शांताराम कारंडे फँन्स फाउंडेशनच्या वतीने एसी व आय. सी. यू. यूनिट असलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
अनेक मंडळांना लोखंडी मोफत वाचनायल प्रदान.
वर्षातून दोनदा रक्तदान शिबिराचे आयोजन.
काव्य रसिकांसाठी अनेक काव्य स्पर्धेचे आयोजन.
अनेक ठिकाणी रोजगार नाक्याच्या फलकाचे अनावरण.
पश्चिम उपनगरामध्ये अनेक महोत्सवाचे आयोजन.

छंद / आवड
लेखन (गंभीर / हास्य / विडंबन) व कथा लेखन.
कविता लिहिणे.
चित्रकला ( कर्मशिल / कलात्मक / लोगो डिझाईन)
संगीत (संगीत पेटी वाजविणे / बुलबुल वाजविणे)
भ्रमण ( लाँग ड्राईव्ह करणे)
समाजसेवा (गरीब व गरजूंना मदत करणे)

Achievements / उपलब्धी
श्री शिवशक्ती सामाजीक प्रतिष्ठान तर्फे ‘कलाभुषण पुरस्कार’.
१२ व्या महादेवी वर्मापुरस्कार समारंभात अतीत’ या कवीतासंग्रहाला गौरवण्यात आले
महाराष्ट्र सरकारचे निमंत्रण
३५० च्या वर प्रोजेक्ट
अंदाजे ७० च्या वर प्रोजेक्ट विचारधीन

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  4 1 vote
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x