|  Mumbai  |  Divya Dhole

divya-dhole-200x200
Bjp-logo

Name : 

दिव्या ढोले 

Constituency :

164 – वर्सोवा विधानसभा मतदारसंघ

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

सचिव, भाजपा महाराष्ट्र

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : दिव्या ढोले

Father's Name : संतोष कुमार ढोले 

Mother’s Name : विजयालक्ष्मी ढोले

Date of Birth : १० डिसेंबर, १९७३

Place of Birth : नेह रोळी वाडा, पालघर, महाराष्ट्र

Marital Status : अविवाहित

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : Master in management studies (MMS)
Sales and Marketing specialization

Profession : Managing Trustee- Sankalp Siddhi Trust  |  IT & Green Energy Consultant

Hobby : बातम्या पाहणे, लोकांना मदत करणे

Residence Address : लोखंडवाला, अंधेरी (वेस्ट) मुंबई – ४०००५८

Office Address : Head Office: C.D.O. Barrack 1, Vasantrao Bhagwat Chowk, Nariman Point, Mumbai - 400 020
2) 11 / 12, Hoor Manzil, Next to Andheri Sports Complex, J.P. Road, Andheri (W), Mumbai - 400 058

Phone No. : 9820532817

राजकीय कारकीर्द
सचिव, भाजपा महाराष्ट्र
भाजपा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व समाज माध्यम ( IT & Social Media) विभागाची “संयुक्त पालक” म्हणून जवाबदारी

इतर पदे
Managing Trustee- Sankalp Siddhi Trust

सामाजिक कार्य

वर्सोवा मध्ये "भाजप संघटना बधाये जा उपक्रम".
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने उपलब्ध करून दिलेल्या विविध नवीन सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी महिलांच्या गटाशी संवाद, ज्याचा त्या मुंबईत स्वतःसाठी लाभ घेऊ शकतात आणि या योजनांचा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो.
त्यांच्यापैकी बहुतेकांकडून त्यांच्या मूळ गावांमध्ये सरकारी योजनांचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना मिळत असल्याचे ऐकून अतिशय समाधानकारक अनुभव आला -
1. पंतप्रधान आवास योजना
2. पीएम किसान सन्मान निधी
3. पीएम उज्वला योजना
4. पंतप्रधान सौभाग्य योजना
5. पंतप्रधान जल जीवन मिशन योजना
6. पंतप्रधान जन धन योजना
& खूप काही .

संकल्प सिद्धी ट्रस्ट, मुंबई" या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष आणि भाजप महाराष्ट्र सचिव *श्रीमती दिव्या ढोले* यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून मुंबई पोलीस परिमंडळ ९ क्षेत्रातील वर्सोवा व ओशिवरा पोलीसस्थानकांअंतर्गत अति संवेदनशील ठिकाणांवर "सीसीटीव्ही कॅमेरे व सर्व्हेलिअन्स यंत्रणा" लावून तसेच कार्यान्वित करण्यात आली आहे.

महाविद्यालयीन परिक्षा संपल्यांनंतर या प्रवेस परिक्षांचा अभ्यास व सराव करण्यासाटी मुलांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अधिकाधिक प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत सोडविण्याचा सराव व्हावा यासाठी "फ्री ऑफ कॉस्ट" मोफत " "ऑनलाइन मॉक टेस्ट पेपर सिरीयस सेट" पर्याय उपलब्ध करून दिला.

"प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या 5 अर्जदारांना" आज भाजपा मुंबई सचिव सौ. दिव्या ढोले जी यांच्या हस्ते 14 किलोचे गॅस सिलिंडर, एक सिगडी, एक रेग्युलेटर, पाईप या योजनेअंतर्गत देण्यात आले.

लॉक डाउन लागल्यापासून हाताला काम नाही, आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, मद्दतीला राज्य सरकार कडन काही सहायता नाही, अशात १.५ वर्ष उलटून गेल्यावर काय करायचं हा ह्या सर्व बँड पथकांच्या कुटुंबानं समोरील प्रश्न. मुंबई येथील अंधेरी वर्सोवा गावात राहणाऱ्या लग्नकार्यात बँड वाजवणाऱ्या वाध्य कलाकारांच्या २५५ कुटुंबाना संकल्प सिद्धी ट्रस्ट संस्थेकडून "राशन किट - १३ साहित्य" वाटप केले.

" संकल्प सिद्धी ट्रस्ट" ची "तर्पण फॉउंडेशन " च्या उपक्रमाला साथ.
१८ वर्ष पूर्ण झाली की अनाथ मुला मुलीना अनाथालय सोडावा लागत. त्यांनतरच त्या मुला मुलींचं आयुष्य संघर्षानं व्यापलेले असतं. अश्या मुलामुलींन साठी तर्पण फॉउंडेशन त्यांना आसरा, शिक्षणा साठी शिक्षण शुल्क, नौकरी, मानसिक आधार ह्या सर्वांची उपलब्धता व्हावी ह्यावर काम करत. त्यासाती तर्पण फॉउंडेशन कडनं मुलामुलींच्या शैक्षणिक शुल्का देणगी करिता अपील केलं गेलं होतं . त्याला प्रतिसाद म्हणून माझ्या संकल्प सिद्धी ट्रस्ट कडून काल दिनांक २५/७/२०२१ ला " ३ लाखाचा " धनादेश श्री श्रीकांत भारतीय - फॉउंडर व एमडी तर्पण फॉउंडेशन ह्यांना सुपूर्त केला गेला .

कोरोनो च्या कठीण काळाच्या पार्श्वभूमीवर ह्या दुसऱ्या टप्यातील लॉकडाउन मध्ये कष्टकरी कुटुंबाना ज्यांची कामं ह्या काळात हातून गेली अश्या गरजू कुटुंबाना माझी संस्था "संकल्प सिद्धी ट्रस्ट " व " यूनिफाईड डेटा - टेक सोल्युशन्स प्रिव्हेट लिमिटेड" ह्याच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी पश्चिम येथील साथ बंगला- वर्सोवा ह्या परिसरात "१००० कुटुंबियांना राशन किट" च वाटप करण्यात आलं.

संकल्प सिद्धी ट्रस्टमार्फत भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी कोरोनाच्या या कठीण काळात १ लाखाच्या मदतीचा चेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला देण्यासाठी माझ्याकडे सुपूर्द केला.

"सेवा ही संघटन" ह्या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक १४ जून २०२१ रोजी वर्सोवा - मुंबई येथे आथिर्क दृष्ट्या दुर्बल कुंटुबातील महिलांना छत्री , हॅन्ड सानिटीझर आणि फेस मास्क ह्यांचं वाटप करण्यात आलं.

जुन २०२१ मध्ये " वर्सोवा येथिल घरेलु कामगार महिलांची "राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळात" नोंदणी करण्याचं काम चालू केलं होतं. अष्टमीच्या दिवशी ११० महिलांना त्यांची नोंदणी मंडळात झाल्याचं नोंदणी प्रमाणपत्र हाती सुपूर्त केलं.

CM चषक अंतर्गत धारावी स्पोर्ट्स क्लब, राजीव गांधी नगर, धारावी बस डेपोच्या बाजूला, धारावी, येथे विविध क्रीडा आणि कला ( रनिंग रेस , कॅरम , कुस्ती , नृत्य , गायन , रांगोळी ) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

अवॉर्ड
"लोकमत वूमेन्स अचिएव्हर्स ऑफ मुंबई अवॉर्ड"
जनसेवा करत असताना ...केलेल्या सामाजिक कार्याची नोंद जेव्हा, लोकांचं मत जाणून घेणारी २.३४ कोटी महाराष्ट्रातील घरानं पर्यंत पोहोचणारं "लोकमत" माध्यम समूहाने "लोकमत वूमेन्स अचिएव्हर्स ऑफ मुंबई अवॉर्ड" ह्या कार्यक्रमात बोलावून सन्मानित केले.

समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
- समाजाला आणि लोकांना मी वेळ देवू शकते.
- सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची आवड.
- महिला व युवतींना मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांना शिक्षण व कौशल्ये शिकविण्याची व्यवस्था करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, रोजगारासाठी किमान शिक्षण मिळविण्याची व्यवस्था करणे.
- महिला युवतींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, त्यांची क्षमता विकसित करणे, त्यांचे संघटन करणे.

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    5 1 vote
    Article Rating
    guest
    1 Comment
    Oldest
    Newest Most Voted
    Inline Feedbacks
    View all comments
    Ajay

    5 स्टार

    1
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x