|  Raigad  |  Sanjay Mhatre

sanjay-mhatre-200x200
Bjp-logo

Name : 

संजय एकनाथ म्हात्रे

Constituency :

१८८, पनवेल विधानसभा

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, कामोठे शहर

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : श्री संजय एकनाथ म्हात्रे

Father's Name : एकनाथ रामदास म्हात्रे

Mother’s Name : सौ. सुमन एकनाथ म्हात्रे

Date of Birth: : ९ ऑगस्ट, १९७२

Place of Birth: : पनवेल, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. स्वप्नाली संजय म्हात्रे

No. of Children : २ मुले

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : बारावी, आय.टी.आय (इलेक्ट्रिकल)

Profession : नोकरी

Hobby : वाचन, खेळणे, ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देणे

Residence Address : इंद्रधाम कॉंम्पलेक्स , सी विंग, रूम नं २०३, प्लॉट ६७, सेक्टर ६ए, कामोठे – ४१०२०९

Office Address : भाजपा जनसंपर्क कार्यालय, गणेश मैदान, सेक्टर ६ए, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बाजूला, कामोठे

Phone No. : +91 9702976698

राजकीय कारकीर्द
कामोठे शहर उपाध्यक्ष, भाजपा
माजी उपाध्यक्ष, कॉंग्रेस शहर
युवक अध्यक्ष, वार्ड २ शे.का.प.

  • सामाजिक कार्य
   - जेष्ठ नागरिकांना सवलतीचे पास काढून देणे.
   - तरुण – तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
   - कामोठ्यातील सर्व वर्गातील लोकांना इंग्लिश स्पिकिंग कोर्स चालू करून दिला. (१०० ते १५० मुला-मुलींनी या संधीचा लाभ घेतला)
   - समाजातील व प्रत्येक लोकांना वेगवेगळ्या मार्गाने मदत करणे.
   - सिडको व इतर शासकीय समस्या सोडवणे.

   पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
   - बेरोजगारांसाठी नोकरीची संधी.
   - रक्तदान शिबीर, विविध आरोग्य तपासणी शिबीरे.
   - माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब व आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्त अनेक उपक्रम करणे.
   - पक्षाच्या सर्वच कार्यक्रम, आंदोलने, उपोषणे, धडक मोर्चे, निवेदने देणे आदी. सक्रीय सहभाग.

संजय म्हात्रे यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x