|  Raigad  |  Ulhas Dhaygude Patil

ulhas-dhaygudepatil-200x200
Bjp-logo

Name : 

उल्हास बाबासो धायगुडेपाटील

Constituency :

१८८, पनवेल विधानसभा

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

उपाध्यक्ष, भ.वि.आ. भाजपा महाराष्ट्र

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : उल्हास बाबासो धायगुडेपाटील

Father's Name : बाबासो तुकाराम धायगुडेपाटील

Mother’s Name : कमल बाबासो धायगुडेपाटील

Date of Birth: : १२, डिसेंबर १९७९

Place of Birth: : सांगोला, सोलापूर, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : जयश्री उल्हास धायगुडेपाटील

No. of Children : 02

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : बारावी

Profession : ट्रान्सपोर्ट

Hobby : वाचन, लेखन, क्रीडा, समाजकारण

Residence Address : ३०३, प्रेरणा अपार्टमेंट, प्लॉट नं ७५, सेक्टर ३४, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई ४१०२०९

Office Address : आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे ४१०२०९

Phone No. : +91 8451897116, फोन :- 022 27432100, +91 7021233601

राजकीय कारकीर्द
- महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भ.वि.आ. भाजपा
- मा. पनवेल तालुका उपाध्यक्ष, कॉंग्रेस
- मा. कामोठे शहर उपाध्यक्ष, कॉंग्रेस

इतर पदे
- मराठी युवक संघ, दक्षिण मुंबई, अध्यक्ष
- यशवंत सेना, रायगड जिल्हाध्यक्ष
- महाराष्ट्र धनगर समाज संघ, पनवेल तालुका अध्यक्ष
- राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था, कामोठे - सल्लागार

  • सामाजिक कार्य
   - धनगर समाज आरक्षणासाठी २०१४ साली रस्ता रोको आंदोलन यशस्वी केले.
   - धनगर समाज आरक्षणासाठी पनवेल तलाठी कार्यालयावर मोर्चा.
   - सामाजिक ऐक्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन (हळदीकुंकू, रक्तदान शिबीर, सत्कार समारोह, १०वी, - १२वी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षीस समारंभाचे आयोजन).
   - धनगर समाज आरक्षणासाठी मंत्रालयासमोर आंदोलने, मोर्चे, काढले.
   - राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था, कामोठे यांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन,
   - १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, तसेच अहिल्यादेवी जयंती, तसेच मायका देवीचा हारजागर इ. कार्यक्रमांचे आयोजन.


   समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
   - विद्यार्थी, युवकांना शैक्षणिक, रोजगारासाठी सहकार्य.
   - वृद्ध, वयस्क लोकांसाठी शक्य ती मदत (जेष्ठ नागरिक कार्ड).
   - संजय गांधी निराधार योजना वयस्क लोकांपर्यंत पोचवून लाभ मिळवून देणे.
   - कामोठे रहिवासियांना येणाऱ्या समस्या सोडविल्या जातील, प्रयत्न केला जाईल, आपण आपल्या समस्या सांगितल्यास त्या पोहोचविण्यास (महानगर पालिकेमध्ये) मदत केली जाईल.

   टीप / विशेष सूचना
   महाराष्ट्र प्रदेश भटक्या, विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये इच्छुकांना पदे दिली जातील / किंवा पदांसाठी शिफारस केली जाईल.

   पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
   - खारघर टोलमुक्त करण्यासाठी सक्रीय सहभाग
   - पक्षाने आयोजित केलेल्या विविध जयंती निमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग ( आरोग्य, रक्तदान, रोजगार, शैक्षणिक, दाखले वाटप, मतदार नाव नोंदणी अभियान इ.)

उल्हास बाबासो धायगुडेपाटील यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x