| Raigad | Eknath Kumbhar Raje
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : एकनाथ जनार्दन कुंभार
Father's Name : जनार्दन विठ्ठल कुंभार
Mother’s Name : जनाबाई जनार्दन कुंभार
Date of Birth: : २२ मे, १९७३
Place of Birth: : कराड, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : प्रभा एकनाथ कुंभार
No. of Children : ०२
Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश
Education : एच. एच. सी.
Profession : व्यवसाय आणि शेती
Hobby : प्रवास आणि क्रीडा
Residence Address : श्रद्धा हेरिटेज सोसायटी, प्लॉट नं. - ०९, सेक्टर - ०७, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०९
Office Address : नंदनवन पार्क, प्लॉट नं. ०९, शोप नं. 1-4, सेक्टर - ३६, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २०९
Phone No. : कार्यालय :- 022 27432100, निवास :- 022 64140577
राजकीय कारकीर्द
- सरचिटणीस, कामोठे शहर भारतीय जनता पार्टी
- मा. चिटणीस, कामोठे शहर भारतीय जनता पार्टी
- माजी सरचिटणीस, उत्तर-पूर्व मुंबई जिल्हा युवक काँग्रेस
- मा. सदस्य, घाटकोपर तालुका काँग्रेस कमिटी
- मा. उपाध्यक्ष, M.P.C.C. मानवी हक्क सेल पनवेल तालुका
- मा. उपाध्यक्ष, कामोठे शहर काँग्रेस कमिटी
- सक्रियपणे सर्व महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक मोहिम सहभाग
- सामाजिक कार्यकर्ता, आमदार प्रशांत ठाकूर संपर्क कार्यालय कामोठे
इतर पदे
- कुंभार समाज विकास संघ - संस्थापक / अध्यक्ष
- भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था - रायगड जिल्हा उपाध्यक्ष
- लोक जनशक्ती प्रतिष्ठान - कार्याध्यक्ष
- लायन्स क्लब ऑफ कामोठे - उपाध्यक्ष
- आपले नागरिक सत्ता, साप्ताहिक - उप संपादक
- बहुजन शक्ती सामाजिक संगठन - संगठन सचिव
- नाथ गगनगिरी श्रमिक सेवा ट्रस्ट - सदस्य
- बल्क बिटूमेन ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन - सदस्य
- नवी मुंबई कुंभार समाज मंडळ - सदस्य
- अखिल भारतीय प्रजापती कुंभार महासंघ - सदस्य
सामाजिक कार्य
- कुंभार समाज विकास संघातर्फे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप.
- संत गोरा कुंभार यांची पुण्य तिथी दरवर्षी साजरी.
- भारतीय जनता पार्टी व कुंभार समाज विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मानसरोवर व खांदेश्वर स्टेशन परिसरात वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न केला.
- ३ जून २०१६ रोजी मा. खा. रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसा निमित्त संत गोरा कुंभार या नाटकाचे माफक दरात आयोजन केले.इतर पदे
- कुंभार समाज विकास संघ - संस्थापक / अध्यक्ष
- भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था - रायगड जिल्हा उपाध्यक्ष
- लोक जनशक्ती प्रतिष्ठान - कार्याध्यक्ष
- लायन्स क्लब ऑफ कामोठे - उपाध्यक्ष
- आपले नागरिक सत्ता, साप्ताहिक - उप संपादक
- बहुजन शक्ती सामाजिक संगठन - संगठन सचिव
- नाथ गगनगिरी श्रमिक सेवा ट्रस्ट - सदस्य
- बल्क बिटूमेन ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन - सदस्य
- नवी मुंबई कुंभार समाज मंडळ - सदस्य
- अखिल भारतीय प्रजापती कुंभार महासंघ - सदस्य
एकनाथ जनार्दन कुंभार (राजे) यांचे छाया चित्र संग्रह...
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...