|  Raigad  |  Vidya Tamkhade (Jankar)

vidya-tamkhade-jankar-200x200
Bjp-logo

Name : 

सौ. विद्या प्रकाश तामखडे-जानकर

Constituency :

१८८, पनवेल विधानसभा

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

उत्तर रायगड जिल्हा महिला अध्यक्षा, भाजपा भटके विमुक्त आघाडी

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : सौ. विद्या प्रकाश तामखडे

Father's Name : तातोबा नागू जानकर

Mother’s Name : मंगलाताई तातोबा जानकर

Date of Birth: : ११ मार्च, १९७७

Place of Birth: : सांगली, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband Name : प्रकाश शामराव तामखडे

No. of Children : एकूण ०२

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : बारावी + Diploma in Sanitary Inspector (डिप्लोमा इन सेनेटरी इंस्पेक्टर)

Profession : बीजांकुर मार्केटिंग

Hobby : वाचन, प्रवास, समाजकारण

Residence Address : शिवलीला कॉम्प्लेक्स, डी - ३०२, प्लॉट नं - ५७, सेक्टर - ०६ए, डॉमिनोज जवळ, कामोठे, नवी मुंबई ४१०२०९

Office Address : नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे (आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय)

Phone No. : +91 9920648773

राजकीय कारकीर्द
उत्तर रायगड जिल्हा महिला अध्यक्षा, भाजपा भटके विमुक्त आघाडी

अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कामोठे शहर
गेली १० वर्षापासून राजकारण व सामाजिक कार्याचा अनुभव...

इतर पदे
अध्यक्ष - अहिल्या महिला मंडळ

  • सामाजिक कार्य
   - महीला अत्याचार विरोधात वेळोवेळी आंदोलने.
   - शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
   - वैयक्तिक स्वरुपातुन अनेक गरजूंना मदत.
   - जागतिक महिला दिना निमित्त महिलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन.
   - महिलांच्या न्यायासाठी वरिष्ठांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर.

   समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
   - गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल.
   - भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे.
   - शासनाच्या योजनांचा सर्व थरातील लोकांना त्याचा लाभ मिळवून देणे.
   - महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम हाती घेऊन काम करणे.

 सौ. विद्या प्रकाश तामखडे-जानकर यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x