|  Raigad  |  Prashant Kadam

prashant-kadam-200x200
Bjp-logo

Name : 

प्रशांत प्रभाकर कदम

Constituency :

१८८, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

भारतीय जनता युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष रायगड

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name प्रशांत प्रभाकर कदम

Father's Name : प्रभाकर कदम

Mother’s Name : प्रतिभा प्रभाकर कदम

Date of Birth: : १४ जून १९७६

Place of Birth: : रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. आरती प्रशांत कदम

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी, आय.टी.आय. (इलेक्ट्रीशन)

Profession : स्किल डेव्हलपिंग मॅनेजमेंट, प्लेसमेंट सर्विसेस

Hobby : वाचन, लेखन, प्रवास, समाजकार्य, युवकांना मार्गदर्शन

Residence Address : कृष्णकुंज हौ. सोसायटी, ए - ४०२, प्लॉट नं. २३, सेक्टर - ११, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Office Address : कुंज कॉम्प्लेक्स, शॉप नं. ११, प्लॉट नं. ४७, सेक्टर - ११, कामोठे, नवी मुंबई - ४१० २०९

Phone No. : +91 9920775111 / 9870135111

राजकीय कारकीर्द
- १९९४ - ९५ च्या अगोदर पासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत झालो.

- युवकांना नेहमीच चांगले विविध विषयांवर मार्गदर्शन, प्रोत्साहन देण्याची आवड असल्याने मा. बाळासाहेब पाटील रायगड नेते / रायगड जिल्हाध्यक्ष यांनी माझ्यावर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. दोन टर्म यशस्वीपणे तालुकाध्यक्ष पद भुषवले.

- भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पदाची यशस्वीपणे कामगिरी करत असताना कार्याची दखल घेऊन पोच पावती म्हणून रायगड जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील यांचा आशीर्वाद व महाराष्ट्र प्रदेशाने माझ्यावर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा "महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य" पदी निवड केली.

- सध्या भारतीय जनता युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष या पदी कार्यरत आहे.

  • इतर पदे
   - संस्थापक / अध्यक्ष - प्रशांत कदम सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था.
   - उपाध्यक्ष - जय भवानी नवतरुण मंडळ.
   - सल्लागार - शिवशाहिर नवरात्रोत्सव, कामोठे.
   - मा. सल्लागार - कामोठे व्यापारी असोशिएशन.


   समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
   - युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
   - अनाथ मुली, विधवा तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल महिलांचे सशक्तीकरन व स्वाबलंबी करण्यावर भर.
   - युवक, युवतींना पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांना स्किल डेव्हलपमेंट करण्याचे मार्गदर्शन, महत्व पटवून देणे, त्यासाठी शिबिराचे आयोजन करणे. त्यांचा आत्मविश्वास वाढविणे.
   - रायगड जिल्ह्याला समुद्र किनारा लाभल्यामुळे जिल्ह्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सतत आग्रहाची भूमिका. त्यामुळे रोजगार निर्मिती / उपलब्ध होईल.
   - जिल्ह्यातील स्थानिक तसेच सर्वस्तरातील युवकांना, लोकांना सोबत घेऊन समाजकार्यावर भर

   माझे आदर्श
   भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील यांचे ब्रीद वाक्य आचरणात आणून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून आयुष्याची पुढची वाटचाल सुरु आहे.

   पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
   - दरवर्षी युवा रोजगार मेळावा.
   - युवा सदस्य नोंदणी अभियान.
   - सांसद घेराव आंदोलन, दिल्ली.
   - संपूर्ण महाराष्ट्रभर यलगार मेळावा.
   - महाराष्ट्राचे सचिव (भाजपा) विक्रांतजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "कॉँग्रेस हटाव देश बचाओ" युवक मेळावा.
   - महाराष्ट्राचे मा. प्रदेश अध्यक्ष मा. संभाजी पाटील व मा. विक्रांतजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात बाईक रॅली खारघर, नवी मुंबई येथील टोल विरोधी आंदोलन.
   - सिडकोच्या संकुलाबाबत लीज करार बाबत कामोठ्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत परिपत्रक वाटून जन सामान्यात जनजागृती केली.
   - आघाडी सरकारच्या विरोधात विविध समस्यांवर आंदोलले केली.
   - कामोठ्यातील रहिवासीयांच्या समस्या व सुखसोयींसाठी सिडकोकडे सतत पाठपुरावा.

प्रशांत कदम यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x