|  Raigad  |  Harpinder Singh (Veer)

harpinder-singh-200x200
Congresspartylog_1

Name : 

हरपींदर सिंग (वीर)

Constituency :

188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name :

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

Designation : 

अध्यक्ष, कळंबोली विभाग काँग्रेस

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : हरपींदर कपूर सिंग भंगू

Father's Name : कपूर गुलजार सिंग भंगू

Mother’s Name : अमनजीत कपूर सिंग भंगू

Date of Birth: : ५ एप्रिल, १९८०

Place of Birth: : पंजाब

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : -

No. of Children : ०२, एक मुलगी आणि एक मुलगा

Languages Known : पंजाबी, हिंदी

Education : दहावी

Profession : ट्रान्सपोर्ट व्यवसाय

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : जी - १, ०२, सेक्टर - १०, बाल सोसायटी, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड ४१० २१८

Office Address : यश कॉम्पलेक्स, शॉप नं. ६, सेक्टर - ०८, आय.डी.बी.आय. बँके जवळ, कळंबोली, नवी मुंबई ४१०२१८

Phone No. : +91 9004924010

राजकीय कारकीर्द
अध्यक्ष, कळंबोली विभाग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ता समाजसेवक म्हणून कार्यरत...

  • समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
   - कळंबोली मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
   - शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
   - शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
   - कळंबोली मधील पायाभूत सुविधा, योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
   - बेरोजगारांसाठी, युवकांसाठी रोजगार मेळावे यांचे आयोजन.

  • सामाजिक कार्य
   - दरवर्षी महाष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे व मिरवणुकीचे आयोजन.
   - कळंबोली मध्ये सहकारी मित्रांच्या मदतीने मोफत शालेय साहित्यांचे वाटप तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
   - कळंबोली मध्ये दही हंडी उत्सवाचे आयोजन.
   - शहरामध्ये गणेशोत्सव व नवरात्री कार्यक्रमाचे आयोजन.
   - शासनाच्या भ्रष्ट कारभाराचा जाहीर निषेध तसेच शहराच्या खराब व नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरुद्ध मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभाग.
   - शहरातील विविध समस्यांसाठी सिडकोला निवेदने दिली.
   - शहरात विविध आरोग्य शिबिरांचे, मोफत तपासणी शिबिरांचे उपक्रम.
   - टोल नाका बंद करण्यासाठी रायगड जिल्याच्यावतीने टोल नाक्यावर धडक मोर्चा काढण्यात आला.
   - शहरात दुर्गंधीयुक्त मोकळ्या भूखंडाची स्वच्छता करण्याबाबत सिडको अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिली.

हरपींदर सिंग (वीर) यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x