|  Raigad  |  Happy Singh

happy-singh-200x200
Bjp-logo

Name : 

हॅप्पी सिंग (चरणदीप बलदेव सिंग)

Constituency :

१८८, पनवेल विधानसभा

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

युवा नेता, रायगड जिल्हा भाजपा

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : हॅप्पी सिंग (चरणदीप बलदेव सिंग)

Father's Name : बलदेव बलवीर सिंग

Mother’s Name : जयवंतकौर बलदेव सिंग

Date of Birth: : ३ सप्टेंबर, १९८८

Place of Birth: : अमृतसर, पंजाब

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : हरजिंदर कौर

No. of Children : नाही

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी

Education : बारावी

Profession : ऑक्सिजन वॉटर सप्लायर्स

Hobby : समाजसेवा

Residence Address : २०४, राजेश रेसिडेन्सी, प्लॉट नं. २६, सेक्टर ३६, कामोठे

Office Address : मा. आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे

Phone No. : +91 9029709772, मो. +91 90297 09772

राजकीय कारकीर्द
- युवा नेता रायगड जिल्हा भाजपा
- मा. सरचिटणीस, मावळ लोकसभा युवक कॉंग्रेस
- मा. सरचिटणीस पनवेल विधानसभा युवक काँग्रेस
- मा. वार्ड अध्यक्ष कामोठे शहर युवक कॉंग्रेस

इतर पदे
- संस्थापक / अध्यक्ष - युवा मित्र मंडळ

    • समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
      - अनेक गरजू विद्यार्थांना शिक्षणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य.
      - शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
      - कामोठे मधील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
      - लोकांना पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, रोजगार, सिडको बाबत समस्या इ. सर्व प्रकारे शक्य ती मदत.
      - पक्षाच्या ध्येय आणि उद्धीष्ठासाठी प्रामाणिक आणि निष्ठेने प्रयत्न.
      - लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर.

      पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
      - कार्यकर्ता मेळावा
      - मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर
      - रक्तदान शिबीर
      - विविध आंदोलने व धरणे
      - थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणे
      - हुशार विद्यार्थांचा सत्कार / तसेच गरजू गरीब विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप
      - खारघर टोलमुक्ती पक्षाच्या आंदोलनात सक्रीय सहभाग

हॅप्पी सिंग यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x