|  Raigad  |  Dilip Patil

dilip-patil-200x200
Bjp-logo

Name : 

दिलीप बाळाराम पाटील

Constituency :

188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

सभापती, प्रभाग समिती (क) पनवेल महानगरपालिका

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : दिलीप बाळाराम पाटील

Father's Name : बाळाराम धर्मा पाटील

Mother’s Name : गजी बाळाराम पाटील

Date of Birth: : १ जून, १९६७

Place of Birth: : कामोठे गाव, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : चंद्राबाई दिलीप पाटील

No. of Children : ०२, एक मुलगी आणि एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी

Profession : शिक्षण संस्था / सुषमा पाटील विद्यालय, कामोठे

Hobby : वाचन, क्रिकेट

Residence Address : मु. कामोठे ता. पनवेल, जि. रायगड,

Office Address : सुषमा पाटील विद्यालय, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र

Phone No. : +91 9821188645

राजकीय कारकीर्द
- सभापती, प्रभाग समिती (क) नगरसेवक, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. ११, कामोठे
- मा. ग्रामपंचायत सदस्य, कामोठे
- भाजपा जेष्ठ नेते, कामोठे शहर

  • सामाजिक कार्य
   - महिला मंडळ रजिस्टर करून देणे
   - बचत गट रजिस्टर करून देणे
   - तरुण मुलांसाठी क्रिकेट सामने भरविणे
   - जयंती किंवा पुण्यतिथी या दिवशी विविध सामाजिक कार्यक्रम राबविणे
   - आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर भरविणे
   - मतदान नाव नोंदणी अभियान राबविणे
   - बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज जनहिताचे उपक्रम राबविणे
   - दरवर्षी जेष्ठ नागरिक महिला मंडळ यांच्यासाठी देव दर्शन सहलीचे आयोजन करणे

   इतर पदे
   - राजमाता सेवा संस्था – अध्यक्ष
   - सुषमा पाटील विद्यालयचे चेअरमन, कामोठे शहर
   - गणेश मंदिर, सेक्टर ३५ - अध्यक्ष
   - अष्टविनायक मंडळ सेक्टर १२ - अध्यक्ष

   समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
   - गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
   - महिला मंडळासाठी विविध प्रशिक्षण शिबीर
   - जेष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिकांचे विविध सवलतीचे दाखले वाटप करणे
   - समाजातील लोकांना शक्यतोपरी जमेल ती मदत केली जाईल

दिलीप बाळाराम पाटील यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x