| Raigad | Sudam Patil
Name :
श्री. सुदाम गोकुळ पाटील
Constituency :
188, पनवेल विधानसभा मतदार संघ
Party Name :
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
Designation :
उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name श्री. सुदाम गोकुळ पाटील
Father's Name : श्री. गोकुळ शनिवार पाटील
Mother’s Name : सौ. काशीबाई गोकुळ पाटील
Date of Birth : १ जानेवारी, १९७८
Place of Birth : रोडपाली ता. पनवेल
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : अलका सुदाम पाटील
No. of Children : -
Languages Known : मराठी, हिंदी
Education : बारावी
Profession : बिल्डिंग मटेरियल सप्लायर
Hobby : वाचन
Residence Address : घर नं ४७२, रोडपाली, पो. नावडे, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई
Office Address : शॉप नं. ०६, सेक्टर ८, यश कॉम्प्लेक्स बिल्डिंग, IDBI Bank जवळ, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड
Phone No. : +91 9870747777
राजकीय कारकीर्द
- तालुका युवक उपाध्यक्ष
- जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष
- मावळ लोकसभा अध्यक्ष
- युवा काँग्रेस भारत सरकार लोखंड पोलाद मंत्रालय सदस्य
- अखिल भारतीय माथाडी कामगार जिल्हा अध्यक्ष
- उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस
सामजिक कार्य
- दरवर्षी नवरात्री उत्सवाचे उत्साहात आयोजन
- कळंबोली वासीयांसाठी कळंबोली सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
- दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे कळंबोली मध्ये आयोजन
- युवकांसाठी शरीरशकुल स्पर्धेचे आयोजन
- रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिराचे आयोजन
- शैक्षणिक दाखले वाटप शिबिर
- दिंडीतील वारकर्यांसाठी अल्पोहाराची सोय केली
- नगरकिर्तन कार्यक्रमात चहा नाष्ट्याची सोय केली
- पायी दिंडी सेवा
समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
लोकांना हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, बी.एम.सी., एस.आर.ए., म्हाडा इ. विविध प्रकारे शासकीय / अशासकीय कामात सहकार्य.
सुदाम पाटील यांचे छाया चित्र संग्रह...
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...