| Raigad | Amar Patil
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : श्री. अमर अरुण पाटील
Father's Name : श्री. अरुण अर्जुन पाटील
Mother’s Name : सौ. सुगंधा अरुण पाटील
Date of Birth : १६ जून, १९८६
Place of Birth : रोडपाली, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : सौ. सोनम अमर पाटील
No. of Children : 01
Education : एफ. वाय. बी. ए.
Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी
Profession : कॉन्ट्रॅक्टर
Hobby : सामाजिक कार्य, वाचन
Residence Address : मु. रोडपाली पो. नावडे, ता. पनवेल जि. रायगड
Office Address : यश कॉम्प्लेक्स, शॉप नं. १४, प्लॉट नं. २१, सेक्टर ८, कळंबोली, नवी मुंबई – ४१०२१८
Phone No. : +91 9768907777
राजकीय कारकीर्द
- मा. स्थायी समिती सभापती पनवेल महानगरपालिका
- नगरसेवक, पनवेल महानगरपालिका (प्रभाग क्र. ७)
- अध्यक्ष - पनवेल तालुका युवा मोर्चा, भाजपा
- मा. अध्यक्ष - कळंबोली शहर, युवक कॉंग्रेस
- मा. अध्यक्ष - पनवेल तालुका, युवक कॉंग्रेस
इतर पदे
- अध्यक्ष, शिवशंभो सामाजिक विकास मंडळ
- अध्यक्ष, ड्रीम टाइम्स फेडरेशन
- मार्गदर्शक, आदर्श सामाजिक संस्था
सामाजिक कार्य
विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन
आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, मोफत / माफक दरात चष्मे वाटप इ. आयोजन
गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ
पावसाळ्यात गरीब, गरजू लोकांना तसेच विद्यार्थांना छत्री वाटप
युवक-युवतींना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळावी यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन
सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन
सण, उत्सव, पालखी सोहळा कार्यक्रमात भाविकांना पाणी वाटप
दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थांना वह्या वाटपअवॉर्ड / पुरस्कार
पनवेल शहरातील उभरतं युवा नेतृत्व म्हणुन सकाळ वृत्तपत्र समूह व यंग इन्सपीरेटर्स नेटवर्क च्या माध्यमातुन “युवा वॉरियर्स” २०२१ हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री मा. श्री. विश्वजीतजी कदम, क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री मा. कु.आदिती तटकरे, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त मा. श्री. कृष्ण प्रकाशजी, लेखक / दिग्दर्शक / अभिनेता मा.श्री. प्रविणजी तरडे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?
युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे
शिक्षणासाठी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोपर मदत
युवा - युवतींसाठी स्वयंरोजगारासाठी मदत / सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत
गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल
पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम -
गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गर्जना सांस्कृतिक कार्यक्रम
६ एप्रिल, भाजपा वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
गरीब व गरजू विद्यार्थांना शालेय शैक्षणिक वस्तूंचे वाटप
१ मे, रोजी तालुक्यातील सर्व सफाई कामगारांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले
अमर पाटील यांचे छाया चित्र संग्रह...
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...