|  Raigad |  Anil Vasant Naik

anil-naik-b2
Samajwadi_Party_200x200

Name : 

अनिल वसंत नाईक

Constituency :

पेंदर, वार्ड नं. १८, विधानसभा – पनवेल

Party Name :

समाजवादी पार्टी

Designation : 

रायगड जिल्हा अध्यक्ष

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : अनिल वसंत नाईक

Father's Name : वसंत काथारी नाईक

Mother’s Name : मुक्ताबाई वसंत नाईक

Date of Birth: : ८ मार्च, १९७२

Place of Birth: : मु. पेंदर, पो. नावडा, ता. पनवेल, जि. रायगड

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : प्रतिभा अनिल नाईक

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : इंग्रजी, हिंदी, मराठी

Education : दहावी

Profession : ट्रान्सपोर्ट

Hobby : क्रिकेट, समाजकार्य

Residence Address : मु. पेंदर, पो. नावडा, ता. पनवेल, जि. रायगड

Office Address : गुरुविहार कॉम्प्लेक्स, शॉप नं. ११, प्लॉट नं. २०बी, सेक्टर - ११, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई - ४१० २०८

Phone No. : +91 8108907777

राजकीय कारकीर्द
सध्या रायगड जिल्हा अध्यक्ष (समाजवादी पार्टी) पदावर कार्यरत आहे.
मा. युवक कॉंग्रेस विभागीय अध्यक्ष

    • सामाजिक कार्य
      - उत्तराखंडासाठी ५ लाख निधी जमा केला व तो उत्तर प्रदेश सरकारकडे जमा केला.
      - गणपती व दुर्गा माता मिरवणुकीत भक्तांसाठी मोफत पाणी वाटप.
      - शिर्डी व आळंदी पायी दिंडीत सहभागी भाविक व वारकरी यांना मोफत पाणी आणि खाद्य वाटप.
      - पनवेल येथे आदिवासी लेडीज वसतिगृह येथे मुलींना चांगली सुविधा मिळावी यासाठी पनवेल नगरपरिषद आयुक्त याच्याकडे मागणी केली.
      - पनवेल तालुक्यात सतत होणारा खंडित वीज पुरवठा / अनियमित भारनियमन या विरुद्ध आंदोलन.
      - मस्जिद, गुरुद्वारा व मंदिरे यांसाठी निर्णायक जागा कळंबोलीत सिडको कडून मिळावी किंवा उपलब्द्ध व्हावी यासाठी (आमदार भास्कर जाधव व आमदार अबू आसीम आजमी साहेब) यांच्याकडे सतत पाठपुरावा.
      - कामगारांच्या हितासाठी / त्यांच्या न्याय हक्कासाठी "आखिल महाराष्ट्र कर्मचारी एकजूट संघटना" स्थापन केली.
      - गरीब / सामान्य जनतेची भरमसाठ आलेले हॉस्पिटलचे बिले कमी करून दिले.

      इतर भूषवलेली पदे
      - अध्यक्ष - रायगड चेरीटेबल ट्रस्ट
      - अध्यक्ष - आखिल महाराष्ट्र कर्मचारी एकजूट संघटना
      - उपाध्यक्ष - कळंबोली तळोजा ट्रान्सपोर्ट असोसिएशन

      समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
      - शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत.
      - लोकांच्या सेवेसाठी २४ तास तत्काळ सेवा.
      - गरीब व होतकरू विद्यार्थांना सर्वतोपरी मदत.
      - गरीब / सामान्य जनतेची भरमसाठ आलेले हॉस्पिटलचे बिले कमी करून देऊ शकतो.
      - क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन.
      - लोकांना निवडणूक फोर्म मिळवून दिले.
      - विद्यार्थांना शालेय फी / डोनेशन कमी करावे त्यासाठी लोकशाही मार्गाने लढा.

Coming Soon...


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x