|  Raigad  |  Ravindra Khot

ravindra-khot-200x200
rayat-kranti-sanghatana

Name : 

रविंद्र कृष्णा खोत

Constituency :

188, पनवेल विधानसभा मतदार संघ

Party Name :

रयत क्रांती संघटना

Designation : 

प्रदेश उपाध्यक्ष रयत क्रांती संघटना (युवा आघाडी)

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name श्री रविंद्र कृष्णा खोत

Father's Name : श्री. कृष्णा रामचंद्र खोत

Mother’s Name : सौ. विमल कृष्णा खोत

Date of Birth : ०१ जून, १९८४

Place of Birth : इस्लामपुर ता. वाळवा, जि.सांगली, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. शुभांगी रविंद्र खोत

No. of Children : 02

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : पदवीधर, आर्ट्स (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे)

Profession : रॉयल सिक्यूरिटी फ़ोर्स / विमलाई डेअरी अँड डेअरी प्रोडक्ट

Hobby : सोशल वर्क

Residence Address : सतलज रेसीडेन्सी, सेक्टर-३५, कामोठे, नवी मुंबई - ४१०२०९

Office Address : महालक्ष्मी मॉल, शॉप नंबर ९४, कामोठे, ता पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई - ४१०२०९

Phone No. : +91 9029388492 / 8451998822

राजकीय कारकीर्द
- प्रदेश उपाध्यक्ष रयत क्रांती संघटना (युवा आघाडी)
- कोकण विभाग अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना / स्वाभिमानी पक्ष
- युवा नेते महाराष्ट्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना / स्वाभिमानी पक्ष
- २००९ पासून ऊसदर आंदोलनात सहभाग
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलनात सहभागी

सांभाळलेली पदे
- सन २००८-२०१३ अध्यक्ष, महाराष्ट्र जिल्हा मानवाधिकार संघटना (आंतरराष्ट्रीय)
- सदस्य, आर. टी. आय. युनियन फॉर को. ऑप. हौ. सोसायटी, महाराष्ट्र राज्य
- संस्थापक, पश्चिम महाराष्ट्र रहिवासी संघटना (नियोजित) मुंबई / नवी मुंबई / ठाणे / रायगड
- देशभक्ती चळवळ चे महाराष्ट्र अध्यक्ष

    • सामाजिक व सास्कृतिक कार्य / आंदोलने
      - मानवाधिकार संघटने बद्दल व आपल्या मानवी हक्काबद्दल माहिती देणारी कार्यशाळा पुर्ण राज्यभर चालवीली
      - ऊस दर आंदोलनामध्ये सहभाग (गेली ५ वर्ष)
      - दूध दर वाढ व इतर शेती उत्पन्नाचा दर वाढ आंदोलनामध्ये सहभाग
      - पोलीस मित्र संघटनाबरोबर अनेक पोलिस स्टेशन संदर्भातील तक्रारींचे निवारण
      - सांगली जिल्ह्यातील शिक्षक संघटना सोबत आंदोलन. अनेक शाळा कॉलेज संस्थापकाच्या विरोधात आंदोलन ( मुद्दे - प्रवेशासाठी अतिरिक्त देणगी, शिक्षकांचे प्रलंबित वेतन)
      - सावकारीवर प्रतिबंद (अनेक सावकारांवरती बंदी घालण्याचे काम केले)
      - अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक ग्राहकांच्या समस्यांचे निवारण (सोसायटी रजिस्ट्रेशन न करणे, OCCUPATION सर्टिफिकेट न देणे)

      समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
      - मेडीकल हेल्प हा सर्वात मोठा उपक्रम
      - शेतकऱ्यांना मदत करणे
      - गरजूंना केलेली मदत
      - अन्यायाच्या विरोधात नेहमी लोकांच्या बाजूने खंभीर पणे उभे राहणे

      पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम
      - पोलिस स्टेशन संदर्भात अनेक आंदोलन
      - बांधकाम व्यवसायकाविरोधात मोहिम
      - शैक्षणिक संस्थाविरोधी आंदोलन (फी वाढ, donation)
      - मेडिकल कँप
      - आर्थिक फसवणुकीचे गुन्हे संदर्भात लोकांना मदत
      - MPSC/UPSC वयोमर्यादा वाढवण्याच्या आंदोलनात सहभागी

      विशेष योगदान
      - मी अशा लोकांना मदत केली, ज्यांना खरंच मदतीची गरज होती, त्याच बरोबर त्यांना वैयक्तिक व सामाजिक कार्यामध्ये येण्याबाबत मार्गदर्शन केले

रविंद्र खोत यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x