|  Raigad  |  Swapnali Mhatre

swapnali-mhatre-200x200
Bjp-logo

Name : 

सौ. स्वप्नाली संजय म्हात्रे

Constituency :

प्रभाग क्र. १ ब, कामोठे, प.म.न.पा.

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

भा.ज.पा. महिला सरचिटणीस (पनवेल तालुका)

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : सौ.स्वप्नाली संजय म्हात्रे

Father's Name : श्री अरुण तुळसीराम पाटील

Mother’s Name : सौ. अनुसया अरुण पाटील

Date of Birth: : २१ फेब्रुवारी, १९८२

Place of Birth: : जुहुगाव (वाशी नवी मुंबई), महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband Name : श्री संजय एकनाथ म्हात्रे

No. of Children : २ मुले

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : एम कॉम, बी एड

Profession : शिक्षिका

Hobby : लोकांशी संवाद करणे, क्रिडा

Residence Address : इंद्रधाम कॉंम्पलेक्स , सी विंग, रूम नं २०३, प्लॉट ६७, सेक्टर ६ए, कामोठे – ४१०२०९

Office Address : 1) भाजपा जनसंपर्क कार्यालय, गणेश मैदान, सेक्टर ६ए, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बाजूला, कामोठे
2) मा. आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय, नंदनवन पार्क, प्लॉट नं. - ०९, शॉप नं. १ ते ४, सेक्टर - ३६, कामोठे

Phone No. : +91 9594792644

राजकीय कारकीर्द
भा.ज.पा. महिला सरचिटणीस (पनवेल तालुका)
कॉंग्रेस पार्टी (कामोठे) माजी शहर कार्याध्यक्षा

इतर पदे
स्त्री शक्ती महिला मंडळ, अध्यक्षा
रयत शिक्षण संस्था (कामोठे), पर्यवेक्षिका
लोकमत सखी मंच, प्रतिनिधी
तनिष्का व्यासपीठ, सभासद

सामाजिक कार्य
अशिक्षित लोकांसाठी साक्षरता वर्ग सुरु केला
गरजू लोकांसाठी (१५०) फ्री इंग्लिश स्पिकिंग कोर्स चालू केला
महिलांसाठी शिवणकोर्स, ब्युटी पार्लर, रांगोळी, कृत्रिम फुले बनवणे, फाब्रीक पेंटिंग, आणि मायक्रोन पासून वस्तू बनवणे असे विविध सरकारी कोर्सेस कमीत कमी दरात चालू केले.
मोफत आरोग्य शिबिर.
जनधन योजना, अपघात विमा योजना, निराधार योजना, आणि मुद्रा लोन योजना, अशा योजनांचे शिबिर लावून अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला.
महिलांना बचत गटाची (२०) माहिती देवून ते चालू करण्यास मदत केली.

समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
सामाजिक / आर्थिक / रोजगाराची संधी.
तरुण – तरुणी – महिला यांना मोफत लहान मोठे उद्योगाची शिकवण व नोकरीची संधी.
कोणत्याही वेळी प्रत्येक समाजाच्या माणसाला मदत करणे.

पक्षाच्या व संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम
रक्तदान शिबिर / बेरोजगारांसाठी नोकरीची संधी
धमाल गल्ली
डान्स शो (महिलांसाठी)
चित्रकला स्पर्धा
छत्री वाटप
वह्यावाटप
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x