|  Raigad  |  Bhai Jagdish Gaikwad

jagdish-gaikwad-200x200
rpi-athawale

Name : 

जगदीश मंगल गायकवाड

Constituency :

प्रभाग क्र. 12 (अ), पनवेल महानगरपालिका

Party Name :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

Designation : 

रायगड जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : जगदीश मंगल गायकवाड

Father's Name : स्व. मंगल गोविंद गायकवाड

Mother’s Name : स्व. सीताबाई मंगल गायकवाड

Date of Birth : १ जून, १९७०

Place of Birth : मु. रोडपाली, पो. नावडे, ता. पनवेल, जि. रायगड

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. कविता जगदीश गायकवाड

No. of Children : 06

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Profession : सिविल कॉंट्रॅक्टर

Hobby : सामाजिक कार्य, वाचन

Residence Address : "सीताई निवास", मु. रोडपाली, पो. नावडे, तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड

Office Address : ४, के. एल. ५ - २६ / २, कलंबोली, तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड, पिन - ४१० २१८

Phone No. : +91 9892040046

राजकीय कारकीर्द
उपमहापौर पनवेल महानगरपालिका

नगरसेवक, प्रभाग क्र. 12 (अ) पनवेल महानगरपालिका
रायगड जिल्हा अध्यक्ष आरपीआय (ए)
मा. सदस्य, रायगड जिल्हा परिषद

इतर पदे
संस्थापक / अध्यक्ष - मंगलजी गायकवाड सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक संस्था, कळंबोली

सामाजिक कार्य
- एक संवेदनशील लोकप्रतिनिधी या नात्याने पनवेलमध्ये घरात परिचित असलेले व्यक्तिमत्त्व.
- नागरिकांना वैयक्तिक कामांसाठी मदत करण्यापासून ते विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात सहभाग.
- मंगलजी गायकवाड सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक संस्था, कलंबोली माध्यमातून अनेक वर्ष सामाजिक कळंबोली.

समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता
- युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे
- शिक्षणासाठी गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शक्यतोपर मदत
- युवा - युवतींसाठी स्वयंरोजगारासाठी मदत / सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी मदत
- गरजूंना आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक सहाय्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने करता येईल तसेच समाजाला ज्या ज्या वेळी आपली मदत लागेल त्या त्या वेळी आपल्या परीने मदत केली जाईल
- मंगलजी गायकवाड सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक संस्था, कलंबोली माध्यमातून अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवितात :- जसे मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गरजू / गरीब विद्यार्थांना मोफत वह्या वाटप, हुशार विद्यार्थांचा तसेच पालकांचा गौरव.

जगदीश गायकवाड यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x