|  Raigad  |  Ashok Mote

ashok-mote-200x200
Bjp-logo

Name : 

अशोक श्रीरंग मोटे

Constituency :

१८८, पनवेल विधानसभा

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

चिटणीस, पनवेल तालुका भाजपा

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : अशोक श्रीरंग मोटे

Father's Name : श्रीरंग निवृत्ती मोटे

Mother’s Name : मायाबाई श्रीरंग मोटे

Date of Birth: : ०१ जून, १९७५

Place of Birth: : मु. पो. लोटेवाडी, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. सुनंदा अशोक मोटे

No. of Children : ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी

Profession : मार्केटिंग

Hobby : वाचन, सामाजिक कार्य करणे, गाणी ऐकणे

Residence Address : शिवदर्शन सोसायटी, रूम नं, ५०२, सेक्टर नं ४, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड

Office Address : आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क कार्यालय, सत्यकुंज सोसा., प्लॉट नं. १३, शॉप नं. १/२/३, सेक्टर - ०८, कळंबोली

Phone No. : +91 9594442625

राजकीय कारकीर्द
- भारतीय जनता पार्टी २०१४ ला पक्ष प्रवेश
- २०१५ - प्रदेश उपाध्यक्ष भटक्या विमुक्त आघाडी, भाजपा
- २०१६ - पनवेल तालुका चिटणीस, भाजपा
- २००५ - काँग्रेस युवक अध्यक्ष कळंबोली शहर
- २००४ - प्रदेश सदस्य लोकराज्य पार्टी

इतर पदे
- प्रदेश संघटक - महाराष्ट्र धनगर समाज महासंघ
- अध्यक्ष - श्री मित्र मंडळ
- संचालक - पु. अहिल्या देवी सहकारी पतसंस्था, सांगोला
- संघटक - घाटी मराठी प्रतिष्ठान, कळंबोली
- सदस्य – सांगोला शिक्षण संस्था लोटेवाडी

    • समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
      - परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
      - महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना जनतेसाठी सोई सुविधा उपलब्ध आहेत त्याची माहिती कळविणे.
      - गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.
      - परिसरातील जनतेला वैद्यकीय मदत मिळवून देणे.
      - इतर लहान मोठया मदतीसाठी हातभार लावणे.
      - गुणवंत विद्यार्थांचा सत्कार.

      पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
      - मुंबई पुणे हायवेवरील टोलमुक्तीसाठी आंदोलनात सक्रिय सहभाग
      - धनगर समाजास आरक्षण मिळणेसाठी मुंबई पुणे रस्ता रोको आंदोलन आणि तहसील वर मोर्चा.
      - वृक्षारोपण, योगा शिबीर, महा मानवांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमातून समाज प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन.
      - विविध वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन.
      - दाखले वाटप (उत्पन्न, नॉन क्रिमिनल)

अशोक मोटे यांचे छाया चित्र संग्रह...

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x