RAIGAD DISTRICT - PROMISING POLITICIANS

hitendra-thakur130x89

हितेंद्र ठाकूर

अध्यक्ष बहुजन विकास आघाडी

sudhir-sonavane

सुधीर सोनावणे RPI-A

जिल्हा अध्यक्ष - वसई-विरार

sanjay-raut

संजय राऊत - शिवसेना

वसई - शिवसेना उप तालुका प्रमुख

anand-choube

आनंद चौबे - कॉंग्रेस

जनरल सेक्रेटरी, ठाणे (ग्रा.)

prachi-phanse

प्राची फणसे - शिवसेना

महिला उपजिल्हा संघटक - विरार

prashant-raut

प्रशांत राउत - ब.वि.आ.

मा. स्थायी समिती सभापती

vinayak-nikam

विनायक निकम - शिवसेना

व.वि.श.म. - विरोधी पक्षनेता

ratan-tiwari

रतन तिवारी - काँग्रेस

वसई-विरार काँग्रेस सेवादल, जिल्हाध्यक्ष

praful-jadhav

प्रफुल्ल जाधव - मनसे

उपशहर अध्यक्ष (प्रभाग व मनवेल पाडा विरार)

shirish-chavan

शिरीष चव्हाण - शिवसेना

ठाणे (ग्रा.) - जिल्हा अध्यक्ष

arpita-padwal-130x89

अर्पिता अरविंद पडवळ

अध्यक्षा, विरार शहर मंडळ महिला मोर्चा

photo-not-available
photo-not-available
photo-not-available

रायगड जिल्हा

पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हेच असेल.

ठाणे, आधुनिक नागरी आणि मागास आदिवासी असा प्रचंड प्रदेश असणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे आजपासून विभाजन होऊन नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या जिल्ह्याच्या मुख्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात यापूर्वी 35 जिल्हे अस्तित्वात होते. त्यात आता पालघर या नव्या 36व्या जिल्ह्याची भर पडली आहे. प्रशासकीय दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असल्याने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून मांडण्यात आला होता. त्याच्या विभाजनाचा मुद्दा बऱ्याच वर्षांपासून रखडला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर अखेर आजपासून (1 ऑगस्ट 2014) हा नवा जिल्हा अस्तित्वात आला.

पालघर जिल्ह्यातील तालुके – नव्याने निर्माण होणाऱ्या पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा या आठ तालुक्‍यांचा समावेश करण्यात आला, हे तालुके प्रामुख्याने आदिवासी बहुल आहेत.

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...

Comming soon...