|  Palghar  |  Arpita Padwal

arpita-padwal-200x200
Bjp-logo

Name : 

अर्पिता अरविंद पडवळ 

Constituency :

प्रभाग क्र. ३, वसई-विरार महानगरपालिका  

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

अध्यक्षा, विरार शहर मंडळ महिला मोर्चा

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : अर्पिता अरविंद पडवळ

Father's Name : रामचंद्र सावंत

Mother’s Name : सीता रामचंद्र सावंत

Date of Birth : १ जून, १९७६

Place of Birth : कणकवली, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband Name : अरविंद शिवराम पडवळ

No. of Children : -

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : नववी

Profession : सामाजिक कार्य  |  गृहिणी

Hobby : समाजसेवा, तत्काळ समस्या निवारण करणे 

Residence Address : ओम साई, सी - विंग, नित्यानंद नगर, कोपरी, विरार (पूर्व)     

Office Address : ओम साई बालाजी, शॉप नं. १, नित्यानंद नगर, कोपरी, विरार (पूर्व)    

Phone No. : +91 7083875846

राजकीय कारकीर्द
अध्यक्षा, विरार शहर मंडळ महिला मोर्चा
प्रभारी विभाग महिला मोर्चा विरार शहर 
बूथ प्रमुख महिला मोर्चा विरार शहर 
मा. सरचिटणीस महिला मोर्चा विरार शहर 
मा. वॉर्ड अध्यक्ष महिला मोर्चा विरार शहर 

इतर पदे
महिला जिल्हाध्यक्ष, छावा संघटना 
महिला अध्यक्ष, पोलीस सेवा मंडळ वसई विरार 
सदस्य, मोहाला कमिटी विरार 

सामाजिक कार्य
- लहान मुलांना (अनाथ) अन्न धान्य वाटप केले.
- बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळवून दिला.
- गोर गरिबांना धान्य, कपडे, बिस्कीट व फळे यांचे वाटप केले.
- लोकांच्या समस्यांचे निवारण करणे.
- कोविड च्या वेळी लोकांना औषधे व लस उपलब्ध करून दिली.
-  केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिबिरांचे आयोजन
- समाजासाठी शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, सांडपाण्याची व्यवस्था व स्वच्छता, घरकूल, रस्ते आणि  पिण्याचे पाणी या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील...
- महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पक्षाच्या मार्फत महिला बैठक कार्यक्रमाचे आयोजन.
- घरघुती काम करणाऱ्या गरीब महिलांसाठी मोफत रेशन वाटपाचा कार्यक्रम संपन्न केला.
- महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदीकुंकू व महिला मिलावा समारंभाचे आयोजन केले.

समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
- समाजाला आणि लोकांना मी वेळ देवू शकते.
- सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची आवड.
- महिला युवतींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, त्यांची क्षमता विकसित करणे, त्यांचे संघटन करणे.

पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्य
- कोपरी येथे रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन
- कोविडच्या काळात पुरेसे डोस उपलब्ध होत नव्हते त्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढला.
- लाईट बिल संदर्भात विद्युत विभागावर मोर्चा नेला.
- महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेला.
- पाण्यासाठी विरार महानगरपालिकेवर हंडा मोर्चा नेण्यात आला.

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  5 1 vote
  Article Rating
  guest
  1 Comment
  Oldest
  Newest Most Voted
  Inline Feedbacks
  View all comments
  Ajay

  nice profile

  1
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x