| Mumbai | Vrushant Wadke
Name :
श्री. वृषांत जयकुमार वडके
Constituency :
१८५, मलबार हिल | शाखा क्र. २२३,२२४,२२६,२२२७,२२८
Party Name :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Designation :
विभाग अध्यक्ष – मलबार हिल विधानसभा (१८५)
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : वृषांत जयकुमार वडके
Father's Name : जयकुमार भास्कर वडके
Mother’s Name : अश्विनी जयकुमार वडके
Date of Birth : १५ मे, १९८०
Place of Birth : कल्याण, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : उन्नती वृषांत वडके
No. of Children : ०२
Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश
Education : इंजिनीअर सिव्हिल
Profession : बांधकाम
Hobby : बुद्धिबळ खेळणे, बातम्या बघणे
Residence Address : २२ जे /२२, मुंगभाट क्रॉस लेन कासार देवी चाळ, गिरगाव, मुंबई - ४००००४
Office Address : १०,१४४, जे एस. एस रोड, मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर, गिरगाव, मुंबई - ४००००४
Phone No. : Mob.: +91 9967514677
राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती
विभाग अध्यक्ष - मलबार हिल विधानसभा (१८५)
- ६/४/२०१७ ला पक्ष प्रवेश
- २३/८/२०१७ उपविभाग अध्यक्ष वॊर्ड क्र . २१८ (जुना)
- १५/०३/२०२२ विभाग अध्यक्ष ५ वॊर्ड क्र. (२२३,२२४,२२६,२२७,२२८)
इतर पदे
श्री. महाकाली पायधुनी मंदिर ट्रस्ट कमिटी सेंटर
सामाजिक कार्य
- विद्यार्थ्यांना मदत म्हणून दरवर्षी वह्या वाटप
- मोफत कॅन्सर तपासणी शिबीर
- रक्तदान शिबीर
- गरजू गरीब लोकांना किराणा वाटप
- नवीन होतकरू छोट्या उद्योजकांना वाव मिळावा म्हणून प्रभाग २१८ मध्ये गिरगाव मलबार हिल विधानसभे तर्फे "दिवाळी महोत्सव व भव्य ग्राहक पेठाचे आयोजन"
- मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर येथे जेष्ठ नागरिक कट्टा व मोफत वाचनालय चालू करण्यात आले.
- गिरगावात गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कुत्रिम कुंड व्यवस्था तयार करण्यात आली. यात २०० हुन अधिक नागरिकांनी घरघुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
- तौक्ते चक्रीवादळामुळे जनतेवर आलेले संकटाचे निवारण केले.
"कोविड योद्धा"
कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व गरजू व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य सर्वांना केले त्याची दखल मुंबई पोलिसांनी घेतली. त्याची पोचपावती म्हणून तत्कालीन पोलीस आयुक्त श्री राजीव जैन साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मोफत यात्रा
मार्गशीष महिन्याच्या पावन गरुवार दिवशी विभागातील समस्त महिला माता भगिनींना "गिरगाव ते महालक्ष्मी मंदिर" दरवर्षी मोफत यात्रेचे आयोजन करण्यात येते.
समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?
- रात्री अपरात्री जनतेचे कॉल आल्यावर हॉस्पिटल ला जाणे
- रात्री अपरात्री जनतेचे कॉल पोलीस स्टेशन ला जाणे
- सकाळी पाणी नाही आले तर जावे लागते
- जनतेच्या वॊर्ड ऑफिस मधील समया सोडविणे
- रहिवासियांना येणाऱ्या सर्व समस्या / तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- विभागातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली जातील.
- शासनाच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
- युवकांना / बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला जाईल.
- सामाजिक ऐक्यासाठी गणेशोत्सव, दहीहंडी, सर्व महान पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
- समाजाला / लोकांना मी स्वतः वेळ देवू शकतो.
- विद्यार्थी, पालक, कामगार वर्ग, विभागातील सर्व लोकांना येणाऱ्या सर्व समस्यांवर मदत केली जाईल.
पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
- पक्षाने दिलेल्या आदेशाने सर्व मोर्चे, आंदोलने, बैठकांमध्ये सक्रिय सहभाग
- महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत रणनीती आखण्यात सक्रिय सहभाग
- सन्मानीय राजसाहेब यांच्या आवाहनानुसार मनसे मलबार हिल प्रभाग क्र. २१८ च्या वतीने चिपळूण येथील पुरग्रस्थांना मदत सेवा सुपूर्द करण्यात आली.
- प्रभाग क्र. २१८ मधील सर्व आजी माझी पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित
- सर्व थोर पुरुषांच्या जयंत्या, स्मृतिदिन साजरे
- प्रभाग क्र. २१८ गड गिरगाव मॅजिस्टीक शॉपिंग सेंटर जवळ मध्ये दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
- मराठी भाषेची सक्ती बंधनकारक आहे. याची नोंद म्हणून पक्षाच्या आदेशानुसार विभागातील सर्व बँक संचालकांना निवेदन पत्र देण्यात आले.
- वाढीव वीज बिल संदर्भात जन आक्रोश मोर्चात सहभाग
- सन्मा. राज साहेबांच्या आदेशाने नजर जाईल तिथे आपला झेंडा याच अनुषंगाने गिरगाव प्रभाग क्र. २१८ मधील जुने झालेलं झेंडे बदलण्यात आले तसेच नवीन झेंड्याचे अनावरण करण्यात आले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- मुस्लिम बांधवाना ईद मुबारक व त्याच्या सर्व नातेवाईकांना जाऊन शुभेच्छा देणे.
- २६/११ व पुलवामा हल्यात शाहिद झालेल्या जवानांना आदरांजली कार्यक्रम
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...