|  Mumbai  |  Vishal Haldankar

vishal-200x200
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

विशाल विश्वनाथ हळदणकर

Constituency :

वार्ड नं. ७१, अंधेरी विधानसभा

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : विशाल विश्वनाथ हळदणकर

Father's Name : विश्वनाथ हळदणकर

Mother’s Name : वनिता हळदणकर

Date of Birth: : ३० ऑक्टोबर, १९७३

Place of Birth: : अंधेरी, मुंबई (महाराष्ट्र)

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एस. एस. सी. Secondary School Certificate.

Profession : नोकरी

Residence Address :

Office Address :

Phone No. : Mob.: +91 9869115889

राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती
- १९९४ पासून राजकीय व सामाजिक कार्य
- २००६ मनसे अंधेरी उपविभाग प्रमुख
- २००७ साली मनसे तर्फे नगरसेवक पदासाठी निवडनुक लढत
- २००८ साली महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना चिटणीस पदी निवड

  • इतर भुषवलेली पदे
   - कमेटी मेंबर अंधेरी जिमखाना
   - ॐ साईं द्वारकामाई प्रतिष्ठान - उपाध्यक्ष

   समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?
   - रहिवासियांना येणाऱ्या सर्व समस्या / तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
   - विभागातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली जातील.
   - शासनाच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
   - युवकांना / बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला जाईल.
   - सामाजिक ऐक्यासाठी गणेशोत्सव, दहीहंडी, सर्व महान पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
   - समाजाला / लोकांना मी स्वतः वेळ देवू शकतो.
   - विद्यार्थी, पालक, कामगार वर्ग, विभागातील सर्व लोकांना येणाऱ्या सर्व समस्यांवर मदत केली जाईल.

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x