|  Palghar  |  Vinayak Nikam

vinayak-200x200
shivsena-200x200

Name : 

विनायक निकम

Constituency :

वार्ड क्र. ६५, नवघर वसई रोड (पू.)

Party Name :

शिवसेना

Designation : 

वसई-विरार शहर महानगरपालिका – विरोधी पक्षनेता

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : विनायक श्रीधर निकम

Father's Name : श्रीधर अर्जुन निकम

Mother’s Name : सरस्वतीबाई श्रीधर निकम

Date of Birth: : २३ ऑक्टोबर, १९५३

Place of Birth: : चाफेरवोल, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : कै. सौ. वंदना विनायक निकम

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एस. एस. सी. (Secondary School Certificate) Year 1970

Profession : बिल्डर (बांधकाम)

Residence Address : श्रीकुंज, नवघर वसई रोड (पूर्व), तालुका - वसई, जिल्हा - ठाणे ४०१ २१०.

Office Address : अनंत अपार्टमेंट, नवघर वसई रोड (पूर्व), तालुका - वसई, जिल्हा - ठाणे ४०१ २१०.

Phone No. : 0250 - 6526009 (office), Mob: +91 9423363973 / 9096020662

राजकीय कारकीर्द
- १९७२ - शिवसैनिक म्हणुन कार्यास सुरवात
- १९७४ - मा. सतीशचंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली सिल्वासा, दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रा बाहेर प्रथमच.
- १९७४ - शिवसेना वसई रोड उपशाखाप्रमुख पदी नेमणूक
- १९८० - शिवसेना वसई रोड शाखाप्रमुख पदी नेमणूक
- १९८५ - "वसई रिक्षा चालक मालक सेना" ची स्थापना - अध्यक्ष पदी निवड
- १९८७ - शिवसेना वसई तालुका उपप्रमुख पदी नेमणूक, या काळात अनेक सहकारी संस्थांची स्थापना, पतपेढ़ी, दुग्ध संस्था, महिला औधोगिक सहकारी संस्था इ. आजही कार्यलत.
- १९९५ - शिवसेना वसई तालुका प्रमुख पदी नियुक्ती. २००२ पर्यंत कार्यभार संभाळला. त्या वेळी १८ ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे सरपंच होते. अनेक आंदोलना मध्ये सहभागी असल्याने पुलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल.
- १९९६ - महाराष्ट्र शासन गृह विभागाचे आदेशानुसार ठाणे मध्यवर्ती काराग्रुहावर अशासकीय अभिविक्षक म्हणुन तीन वर्षाकारिता नेमणूक
- १९९८ - दक्ष कामगार युनियेंची स्थापना, संलग्न भा. का. सेना, नगरपालिका रिक्षा युनियन, इंजीनियरिंग, माथाडी तसेच इलेक्ट्रॉनिक इ. सुमारे २५०० कामगार सभासद.
- २००६ - शिवसेना ठाणे जिल्हा कला, क्रीडा व साहित्य या विभागावर नियुक्ती, आजपर्यंत कार्यरत
-२००९ - वसई विधानसभा निवडणुकित शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांना एकत्र घेउन ठाकुरशाहिला टक्कर देत विवेक पंडित यांना विजयी केले. मी कुठल्याही गटाचा तटाचा नसल्यामुळेच सर्व शिवसैनिकांच्या विश्वासास पात्र ठरलो.

शिवसेनेच्या माध्यमातून...
- ठाणे जिल्हा पातळीवर काम करीत असताना तलासरी, डहाणु, पालघर, विक्रमगड, जव्हार येथील आदिवासी भागात शालोपयोगी साहित्यांचे आजपर्यंत वाटप चालू.
- स्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, श्रमदान शिबिर, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...
- विविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x