|  Thane  |  Vijay Nahata

29186359_106734833500258_4859986431520538624_n
shivsena-200x200

Name : 

विजय नाहटा

Constituency :

१५१ बेलापूर विधानसभा मतदार संघ

Party Name :

शिवसेना

Designation : 

शिवसेना उपनेते

कार्य अहवाल / जाहीरनामा


Name
: विजय शांतीलाल नाहटा

Father's Name : शांतीलाल नाहटा

Date of Birth : ३१ जानेवारी

Place of Birth : महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : पत्नी पुष्पा विजय नाहटा

No. of Children : एकूण - ०२, मुलगी - ०१, मुलगा - ०१

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : बी.ए. (Psychology), एल.एल.बी.

Profession : आय.ए.एस. (नि.)

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : बी/२२०२, मोराज पाम पॅराडाइज सोसायटी, प्लॉट नं. ८/८ए, सेक्टर १७, सानपाडा, पामबीच रोड, नवी मुंबई

Office Address : शेरा को. ऑप. हौ. सोसायटी, पहिला मजला, १/५, सेक्टर १६, वाशी, नवी मुंबई

दुरध्वनी क्र.: +91 9930129993, फोन - 022 27810025

राजकीय कारकीर्द
चेअरमन - मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, म्हाडा राज्यमंत्री दर्जा
शिवसेना उपनेते
माझी नवी मुंबई कमिशनर

प्रशासकीय सेवांमध्ये महत्वाचे भूषविलेली पदे
विभागीय आयुक्त - कोकण विभाग, मुंबई
नगरपालिका आयुक्त - नवी मुंबई महानगरपालिका
महानिदेशालय - माहिती व जनसंपर्क
सचिव - मराठी भाषा, महाराष्ट्र सरकार
मुख्य कार्यकारी अधिकारी - जिल्हा परिषद, नांदेड
अतिरिक्त आयुक्त - कोकण विभाग, मुंबई
माननीय मुख्य मंत्री सचिव - (एनडीए सरकार), महाराष्ट्र सरकार
डायरेक्टर - सिडको

सामाजिक कार्य

नागरिकांच्या सोयीसाठी व विकासासाठी मी इतरही अनेक छोटी-मोठी कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. उदा...
अधिकारी-कर्मचारी यांची भरती व पदोन्नती कार्यालयाचे आधुनिकीकरण
नागरी सुविधा केंद्रे स्थापन करणे
२ लाख वृक्षांची लागवड
भजन स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धा
जेष्ठ नागरिक दिन साजरा करणे
क्रीडांगण विकास
समाज मंदिरे बांधणे
योजना विभागामार्फत महिलांसाठी विविध योजना राबविणे
अभिलेख कक्ष स्थापन करणे
शहरात सुमारे ५० कल्व्हर्ट करून पावसाळ्यात फ्लडिंग होणार नाही याची दक्षता घेणे... इत्यादी.

राबविलेले सामाजिक उपक्रम
विशेष सैन्य अभियानात ३० जवान शहीद झाले. या जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्या हेतू सप्टेंबर महिन्या मध्ये वीर जवान पुरस्काराचे आयोजन केले.
करियर मार्गदर्शन - 10 व्या आणि 12 व्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये 6 सत्र आयोजित केले तसेच यूपीएससी, राज्य सार्वजनिक सेवा आयोग आणि इतर स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केले.
महिलांसाठी आत्म संरक्षण शिबीर - महिलांसाठी तज्ञांच्या माध्यमातून आत्म संरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करून त्यांना स्वयं संरक्षणासाठी तयार केले.

याशिवाय शिवसेना पक्षामार्फत कार्यकर्त्यांसोबत 100 पेक्षा अधिक शिबिरे आयोजित केली आहेत
विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर
विनामूल्य चष्मा वितरण
विविध सरकारी प्रमाणपत्र जारी करणे
पॅन कार्ड जारी करणे
रक्तदान शिबिरे
क्रीडा उपक्रम
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम इ.

सन्मान / अवॉर्ड

मी केलेल्या कामांची सुदैवाने स्थानिक पातळीवर नागरिकांनी, विविध संस्था एनजीओ, पत्रकार आदींनी फार मोठ्या प्रमाणावर दखल घेऊन माझे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर बदलीनंतर शहरातील विविध ६० एनजीओ व इतर संस्थांनी माझा भव्य सत्कार करून मला प्रेमाने निरोप दिला. माझ्या कारकिर्दीत माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची केंद्रे व राज्य सरकारने देखील दखल घेऊन मला व माझ्या महापालिकेस अनेक अवॉर्ड्स व पारितोषिके देऊन सन्मानित केले त्यापैकी काहींचा मी येथे अभिमानाने उल्लेख केल्यास ते वावगे होणार नाही.


प्रायमिनिस्टर अवॉर्ड फॉर एक्सलन्स एन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन - माननीय पंतप्रधानांच्या हस्ते (२०११)
सलग तीन वर्षे भारत सरकारचा नागरी जल पुरस्कार (२००७, २००८ व २००९)
माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते नवी मुंबई, बेस्ट सिटी अवॉर्ड (२००९)
माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरण रक्षणाचे वसुंधरा अवॉर्ड (२५ लाख रुपये रोख) प्रदान
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, प्रथम पारितोषिक (५० लाख) २००८
राष्ट्रीय खानदेश महासंघाचा 'नवी मुंबई भूषण' पुरस्कार
जेष्ठ नागरिक संघाचा 'बारामती भूषण' पुरस्कार
महाराष्ट्र टाइम्स व समर्थ भारत व्यासपीठाचा समर्थ पुरस्कार (२०१४)

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x