|  Thane  |  Vaishali Ghorpade

vaishali-ghorpade-200x200
Logo_of_Shiv_Sena.svg

Name : 

सौ. वैशाली बाबुरामचंद्र घोरपडे

Constituency :

१५० ऐरोली विधानसभा मतदार संघ

Party Name :

शिवसेना

Designation : 

संपर्क संघटक अकोला लोकसभा | उपजिल्हा संघटक नवी मुंबई

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : सौ. वैशाली बाबुरामचंद्र घोरपडे

Father's Name : बाबुभाई कानूभाई देसाई

Mother's name : इंदुमती बाबुभाई देसाई

Date of Birth : ७ जुलै १९७६

Place of Birth : सोलापूर, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband's name : बाबुरामचंद्र दशरथ घोरपडे

No. of Children : एकूण - ०१

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी

Profession : महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना प्रतिनिधी (अल्पबचत संचालनालय वित्त विभाग महाराष्ट्र शासन मुंबई - ३२)

Hobby : सामाजिक कार्य

Residence Address : रुक्मिणी सदन, एस. एस. १, रूम नं. ५६१/५६२, सेक्टर - ३, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९

Office Address : रुक्मिणी सदन, एस. एस. १, रूम नं. ५६१/५६२, सेक्टर - ३, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९

Phone No. : +91 8779691248, +91 9869793289

राजकीय कारकीर्द
- अकोला लोकसभा, महिला संपर्क संघटक
- महिला उपजिल्हा संघटक, कोपरखैरणे, नवी मुंबई
- महिला उपशहर संघटक कोपरखैरणे विभाग
- संपर्क संघटक अकोला जिल्हा पूर्व
- विभाग संघटक (कोपरखैरणे विभाग) - २००५ ते २००९
- उपविभाग संघटक (कोपरखैरणे विभाग) - २००२ ते २००५
- महिला शाखा संघटक (सेक्टर १ ते ४) - १९९६ ते २००१

सन्मान / अवॉर्ड
- शिवसेना प्रस्तुत सडेतोड, वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
- यमुना मातृवंदन पुरस्कार

सामाजिक कार्य
- महिला क्षेत्रीय बचत योजना अंतर्गत विभागातील अल्पउत्पन्न गटातील महिलांना भविष्य निर्वाहासाठी बचतीची सवय करण्यास प्रवृत्त केले.
- त्रिमूर्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
- विभागामध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी पोस्ट ऑफिस उपलब्ध करून देण्यास प्रयत्न केले.
- विभागामध्ये जागोजागी टपाल पेट्या बसविण्यासाठी प्रयत्न केले.
- कोपरखैरणे विभागातील नागरिकांच्या सोयीसाठी बस क्र. ५१० चे जास्त फेरे होण्यासाठी प्रयत्न केले.
- विभागातील महिला गट प्रमुख यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून संघटना वाढीसाठी प्रयत्न केले.
- ममता दिनानिमित्त व साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सतत माथाडी हॉस्पिटल मध्ये फळे वाटप व मतिमंद मुलांसाठी विशेष कार्यक्रम राबविले.
- साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन.
- विभागामध्ये साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन महिलांना प्रोत्साहन देणे.
- विभागामध्ये दरवर्षी दिवाळी निमित्त रांगोळी स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम.
- वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्यांबाबत मोर्चे आंदोलने पुकारलेल्या बंद मध्ये महिलांना सक्रिय करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न.
- न.मुं.म.पा. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत केलेल्या कामगिरी बद्दल पारितोषिक.
- विभागामध्ये होणाऱ्या क्रीडा व शैक्षणिक कार्यक्रमाला उपस्थिती व त्यांना प्रोत्साहन देणे.
- कोपरखैरणे पोलीस ठाणे महिला दक्षता विभाग अध्यक्ष पद भूषवून विविध समस्या सोडविण्यात पुढाकार.
- नागरी समस्या बाबत विभाग कार्यालयामध्ये वेळोवेळी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविण्यात पुढाकार
- २००७ मध्ये मा. सौ. निलमताई गोऱ्हे व मा. श्री. दिवाकर रावते साहेब यांच्या समवेत अकोला जिल्ह्यातून निघालेल्या शेतकरी सांत्वन दिंडीत सहभाग.
- २००८ मध्ये शिवसेना कार्य प्रमुख मा. श्री. उद्धवजी साहेबांच्या पश्चिम महाराष्ट्र सहभाग.

उल्लेखनीय कार्य
- विभागात घरोघरी जाऊन ११२७ मतदारांची मतदार यादीमध्ये नोंदणी केली.
- शिवसेना सभासद नोंदणी करून ५४१ सभासदांना ओळखपत्र दिले.
- राजीव गांधी जीवनधारा योजनेअंतर्गत विभागातील ३७२ कुटुंबियांना मोफत ओळखपत्र वाटप केले.
- विभागातील १९३ जेष्ठ नागरिकांना मोफत ओळखपत्र वाटप केले.
- विभागातील १८०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व शैक्षणिक साहित्य पुरविले.
- १० वी व १२ वी उत्तीर्ण २६१ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना मोफत शालेय साहित्य वाटप केले.
- विभागातील सर्व सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग (नवरात्री, गणेशोत्सव, शिर्डी साई पायी दिंडी, शाळा प्रवेश व गरजवंतांना आर्थिक मदत)

सौ. वैशाली घोरपडे यांचा फोटो संग्रह

व्हिडिओ गॅलरी
coming soon...


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x