|  ThaneVaibhav Tukaram Naik

vaibhav-naik-b2
Bjp-logo

Name : 

वैभव तुकाराम नाईक

Constituency :

१५०, ऐरोली विधानसभा मतदार संघ

Party Name :

भारतीय जनता पार्टी

Designation : 

भाजपा युवा नेते, नवी मुंबई

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : वैभव तुकाराम नाईक

Father's Name : तुकाराम रामचंद्र नाईक

Mother’s Name : कांचन तुकाराम नाईक

Date of Birth: : ०४ नोव्हेंबर, १९८२

Place of Birth: : नवी मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : वैष्णवी तुकाराम नाईक

No. of Children : एकूण ०२

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : बी कॉम.

Profession : व्यवसाय

Hobby : लेखन, वाचन, समाजसेवा, क्रीडा

Residence Address : रामचंद्र निवास, १०१ / १०२, प्लॉट नं. २१ व २२, सेक्टर - १२ ए, कोपरखैरणे, ता. जि. ठाणे, नवी मुंबई - ४०० ७०९

Office Address : ७, अ - ४१ / ४३, चंद्रलोक हौ. सो., सेक्टर - १०, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९

Phone No. : +91 7506265965 / 9768034141, फोन :- 022 27549524 / 25, +91 7506265865,

राजकीय कारकीर्द
- भाजपा युवा नेते, नवी मुंबई
- माझी जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई, युवा सेना
- समज आल्यापासून शिवसेनेत सक्रीय सहभाग होता.

इतर / सामाजिक पदे
- अध्यक्ष, वनवैभव कलाक्रीडा निकेतन कोपरखैरणे
- कार्याध्यक्ष, नवी मुंबई स्टुडिओ व व्हिडीओ फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशन
- प्रचालक व उपाध्यक्ष, प्रकल्पग्रस्त समिती
- संचालक, वेदविहांत इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. नवी मुंबई
- मालक, वैभव वाहतूक आणि अल्ट्रा एन्टरप्रायझेस
- अध्यक्ष, श्री गणेश मित्र मंडळ, कोपरखैरणे

सामाजिक कार्य
- मी नवीन आव्हाने स्वीकारण्यास वचनबद्ध असून सामाजिक, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहे.
- नवी मुंबईत प्रथम पतंग महोत्सवाचे आयोजन.
- महाराष्ट्रात पडलेल्या गारपीठ व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यांना मदतनिधी उभारण्यासाठी वनवैभव कलाक्रीडा निकेतन व नवी मुंबई स्टुडिओ व व्हिडीओ फोटोग्राफर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मदतकार्य उपक्रम यशस्वीपणे राबविला.
- रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे, डोळे तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप शिबिरांचे आयोजन.
- अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस, रक्षाबंधन, दिवाळी तसेच विविध उत्सव सोबत साजरे.
- नवी मुंबईत युवकांसाठी भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन.
- नवी मुंबईतील तरुण व्यसनाच्या आहारी जाताना दिसतोय हा प्रश्न फार गंभीर आहे त्यांना व्यसनमुक्त करण्यावर विशेष भर.
- नवी मुंबईतील प्रकल्प ग्रस्तांना मदतीसाठी नेहमी तत्पर.
- सफाई कामगारांसाठी त्यांचे सर्व अडचणी, मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनात सक्रीय सहभाग व त्यांना नेहमी मार्गदर्शन.
- पालिका रुग्णालयात फळे वाटप.
- गुणवंत विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
- स्वर्गीय तुकारामजी नाईक साहेब यांच्या स्मरणार्थ नवी मुंबई ते मनमाड (गुरुद्वारा साहेब) दर्शन यात्रेचे आयोजन केले.

समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
- नवी मुंबईतील शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक समस्या सोडविणार.
- युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
- शाळा, कॉलेजेस मध्ये ऍडमिशनसाठी सर्वतोपरी मदत...
- शाळा, कॉलेजेस मध्ये रॅगिंग तसेच इतर वेगवेगळ्या प्रश्नांवर न्याय मिळवून दिला जाईल.
- नवी मुंबई शहरात रस्ते, लाईट, पाणी या सारख्या उद्भवणाऱ्या समस्येवर मदत केली जाईल.
- शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
- गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.

पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम:
- निवडणुकीत प्रचारात भव्य बाईक रेली चे आयोजन.
- पक्षातील युवकांना, कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
- निवडणुकीत प्रचारात सक्रीय सहभाग.
- पक्ष वाढीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
- पक्षातील सर्व विविध सामाजिक, शैक्षणिक, तसेच आंदोलनातील कार्यक्रमात सक्रीय सहभाग.

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x