|  Raigad  |  Usha Adsule

usha-adsule-200x200
skp-200x200

Name : 

सौ. उषा अजित अडसुळे

Constituency :

प्रभाग क्र. ६, खारघर, पनवेल महानगरपालिका

Party Name :

शेतकरी कामगार पक्ष

Designation : 

मा. ग्रामपंचायत सदस्या

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : सौ. उषा अजित अडसुळे

Father's Name : रोहिदास लिंबाजी तिखे

Mother’s Name : -

Date of Birth: : ८ मे, १९८७

Place of Birth: : मुंबई, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Husband's Name : अजित विष्णू अडसुळे

No. of Children : 02

Languages Known : इंग्लिश, हिंदी, मराठी

Profession : मा. ग्रामपंचायत सदस्या

Hobby : सामाजिक कार्य करणे, विविध ठिकाणी फिरणे

Residence Address : G/9 -2 /8, स्पैगेटी, सेक्टर - 15, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड

Office Address : B8 - 01, कुंजविहार सोसायटी, घरकुल कॉम्पलेक्स, सेक्टर - 15, खारघर 410210

Phone No. : +91 9820027116

राजकीय कारकीर्द
मी उषा अजित अडसुळे, मा. ग्रामपंचायत सदस्या, खारघर शेतकरी कामगार पक्ष मा. आमदार विवेकानंद पाटीलसाहेब व आमदार बाळाराम पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षा मार्फत मागील ६ वर्षांपासून मी व माझे पती श्री अजित अडसुळे सामाजिक, राजकीय, क्रीडा व शैक्षणिक कार्यात कार्यरत आहे.

    • सामाजिक कार्य
      - सोसायटीमधील रस्त्याचे कामे व पार्किंग सुशोभिकरण चे कामे मार्गी लावलीत.
      - खारघर ग्रामपंचायत मार्फत १०वी व १२वी च्या हुशार विद्यार्ध्यांना प्रोहत्सान च्या हेतूने लॅपटॉप व टॅबलेट चे वाटप.
      - लोकांना लोकउपयोगी मदत म्हणजे - नोकरीसाठी मदत, गरजू महिलांना बचत गटाचे मार्गदर्शन , सरकारी कार्यालायाचे कामे लवकरात लवकर मार्गी लावली.
      - सेक्टर १५ मध्ये फ्री वायफाय ची सुविधा उपलब्ध करून दिली.
      - आधार कार्ड, स्मार्ट कार्ड व मतदान नोंदणी कॅम्प चे आयॊजन केले.
      - मा. आमदार विवेकानंद पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्ध्यांना शाळेचा गणवेश चे वाटप केले.
      आमदार बाळाराम पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी महालक्ष्मी व मांढरदेवी दर्शनाचा लाभ घेतला.

      संकल्प
      - सर्व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी CCTV चे कार्य करायचे आहे.
      - प्रभाग ६ मधील रस्त्यावरील पथदिवे, नवीन रोड व मैदानांचा विकास करायचे आहे.
      - कमी दाबने येणाऱ्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस कार्य करायचे आहे.
      - NMMT बसेस चे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
      - २४ तास महिलांना व मुलांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेतर्फे मदत केंद्र सुरु करायचे आहेत.

      पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम...
      - महालक्ष्मी दर्शन
      - दिवाळी अंकाचे उद्घाटन
      - रक्तदान शिबीर
      - मेडिकल कॅम्प
      - सेक्टर १५मध्ये झाडे लावणे
      - हायवे वर जाण्यासाठी रोड चेक करणे
      - व्यायाम शाळेचे उद्घाटन
      - वास्तुविहारमध्ये जिमचे उद्घाटन
      - रस्ता कामाचे उद्घाटन
      - दुष्काळ ग्रस्थाना मदत
      - आदिवासी मुलांना कपडे वाटप
      - पाणी प्रश्न सोडवला

Coming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x