| Mumbai | Trupti Sadanand Nakhwa – Pawar
Name :
तृप्ती सदानंद नाखवा – पवार
Constituency :
चारकोप विधानसभा क्षेत्र, प्रभाग क्र. २३
Party Name :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Designation :
महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : तृप्ती सदानंद नाखवा - पवार
Father's Name : सदानंद नाखवा
Mother’s Name : रेवती सदानंद नाखवा
Date of Birth : २१ नोव्हेंबर, १९८७
Place of Birth : कांदिवली, मुंबई, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Husband Name : निवृत्ती रामचंद्र पवार
No. of Children : ०१
Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश
Education : -
Profession : शिक्षक
Hobby : समाजसेवा, वाचन, मॅरेथॉन धावणे
Residence Address : बी ३१५, मंगलमय एस आर ए बिल्डींग, हनुमान वाडी, साई नगर, एम. जी. क्रॉस रोड नं १, कांदिवली (पश्चिम) मुंबई - ४०० ०६७
Office Address : मनसे गड क्र. २३ चे कार्यालय, हनुमानवाडी, साई नगर, एम. जी. क्रॉस रोड नं १, कांदिवली (पश्चिम) मुंबई - ४०० ०६७
Phone No. : Mob. +91 9221274538
राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती
महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सामाजिक कार्य
शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
परिसरातील रहिवासीयांना येणाऱ्या समस्यांवर, तक्रारींवर निवारण.
विद्यार्थी, युवकांना शैक्षणिक, रोजगारासाठी सहकार्य.
नवरात्र, गणपतीत सर्व मंडळांना भेट.
कोरोना काळात नागरिकांना अनेक प्रकारे सहकार्य करण्यात आले.
युवा मंच चारकोप या संस्थेच्या सहकार्याने वाडा या ग्रामीण भागातील आदिवासी शाळांना शैक्षणिक मदत
सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यात दुष्काळात अन्नधान्य मदत.
कोल्हापूर आणि चिपळूण येथे जिल्ह्यातील पूरग्रस्त प्रसंगात अन्नधान्य व वैद्यकीय मदत.
कोविड च्या काळात स्थानिक जनतेला अन्नधान्य तसेच मोफत रुग्णवाहिकेची मदत.
प्रभागातील साईनगर मधील कोकण निवास या ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते तेथे धान्य वाटप व पाण्याचे ट्रॅन्कर ची मदत केली.
प्रभागातील मंडळांना क्रिकेट स्पर्धा करिता मदत केली.
समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
पायाभूत सुविधांबरोबरच नवनिर्माण योजना व सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे.
शहरातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली.
लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर.
पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
पक्षातील सर्व मोर्च्यात सक्रीय सहभाग.
पक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आयोजित शिवजयंती, नवरात्रोत्सव, गणेश चतुर्थी, दहीहंडी उत्सव, मराठी भाषा दिन, मनसे वात्सल्य मिनी मेरोथोन, ईश्रम कार्ड वाटप कॅम्प, महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रम इत्यादी...
फोटो संग्रह
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...