| Pune | Sunil Shankarrao Shelke
Name :
सुनिल शंकरराव शेळके
Constituency :
२०४ मावळ विधानसभा मतदार संघ
Party Name :
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
Designation :
आमदार, मावळ विधानसभा
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name श्री सुनिल शंकरराव शेळके
Father's Name : श्री शंकरराव बाजीराव शेळके
Mother’s Name : सौ. सुमन शंकरराव शेळके
Date of Birth: : २० ऑक्टोबर, १९७९
Place of Birth: : तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : सौ. सारिका सुनिल शेळके
No. of Children : एकूण ०२, मुले - ०१, मुलगी - ०१
Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी
Education : दहावी
Profession : उद्योजक साई स्टोन कृशर
Hobby : समाजकार्य
Residence Address : ९१, कडोलकर कॉलनी, लक्ष्मी निवास, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे
Office Address : साई हाऊस, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे, महाराष्ट्र 410506.
Phone No. : +91 9890099009 | +९१ ८३०८८२५११३
राजकीय कारकीर्द
२०४ मावळ विधानसभा मतदार संघ
नगरसेवक म्हणून भाजपातर्फे प्रभाग ३ मधून (तळेगाव दाभाडे नगरपरिषद) निवड
मा. उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषद
भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवड
मा. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत विरोधी पक्षनेते पदी निवड
सामजिक कार्य
गरीब आदिवासी वनवासी बांधवांना दिवाळी फराळ व जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.
अंध, अपंग व मतिमंद विद्यार्थांसोबत अभिनय पद्धतीने करमणुकीचे कार्यक्रम, जादूच्या कार्यक्रमाचे आयोजन व सहभोजन करुन वाढदिवस साजरा केला.
जेष्ठांसाठी कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मी दर्शन स्पेशल व्हीडिओ कोचद्वारे सहल आयोजित करतो.
जेष्ठ नागरिक वर्धापनानिमित्त आर्थिक मदत.
महिलांसाठी आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर तर समाज बांधवांसाठी श्री अशोक हंडे यांचा मराठीबाणा या गाजलेल्या दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन.
इतर भूषविलेली पदे
संचालक - पै. विश्वनाथराव भेगडे नागरी पतसंस्था, तळेगाव दाभाडे
संस्थापक - शिवाजी मित्र मंडळ, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे
संचालक - सहयाद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे
समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य
अंध, अपंग, मूकबधिर तसेच गरीब, गरजू वॄद्धांना वैद्यकीय सुविधा व आर्थिक मदत
तरुणांना रोजगाराच्या संधी
पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
बेकायदा नळजोड, आदर्श आंदोलन
पाणी विभागातील तसेच छोट्या पुलाच्या बांधकामामधील दिरंगाई व भ्रष्टाचाराबाबत आंदोलन
रेल्वेवरील व स्टेशन चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरण व उड्डान पुलासाठी रास्ता रोको आंदोलन
मावळातील शेतकर्यांवरील गोळीबार पीडितांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आंदोलन
तळेगावातील गाव व स्टेशन विभागातील रस्त्यांच्या दूरदर्शेविरुद्ध खड्डे विरहित रस्त्यासाठी आंदोलन, आग्रही भूमिका व सतत पाठपुरावा
विभागातील मतदारांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी गाव व स्टेशन विभागात केंद्र सुरु केली.
सुनिल शंकरराव शेळके यांचे छाया चित्र संग्रह...
सर कोरोना काळात आम्हाला तुमची खूप मदत झाली त्यामुळे तुमचे खूप खूप आभार, मी योग्य व्यक्तीला मत दिले ह्याचा मला खूप अभिमान वाटतो कारण तुम्ही माझ्या सारख्या अश्या खूप जणांना मदत केली त्यामुळे खरच खूप खूप आभार