|  Palghar  |  Sudhir Sonawane

01
800px-Flag_of_various_Republican_Parties_of_India.svg

Name : 

सुधीरभाऊ चिमाजी सोनावणे

Constituency :

विधानसभा – नालासोपारा

Party Name :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

Designation : 

 जिल्हा अध्यक्ष – वसई-विरार

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : सुधीरभाऊ चिमाजी सोनावणे

Father's Name : चिमाजी रामचंद्र सोनावणे

Mother’s Name : मुक्ताबाई चिमाजी सोनावणे

Date of Birth: : १० जून, १९६८

Place of Birth: : मुंबई (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : आशालता सुधीर सोनावणे

No. of Children : 02, एक मुलगी आणि एक मुलगा

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एच. एस. सी. (Higher Secondary Certificate)

Profession : सिव्हिल वर्क

Residence Address : सिद्धिविनायक टावर, ७०२/A, मकवाना कॉम्प्लेक्स, विरार (पू.)

Office Address : आकाशदीप बिल्डिंग, रामू कम्पौंड, विरार (पूर्व).

Phone No. : Mob: +91 9371067373

राजकीय कारकीर्द
सामाजिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती

मा. जिल्हा अध्यक्ष - वसई-विरार RPI (A)
मा. अध्यक्ष - पालघर जिल्हा (भारिप बहुजन महासंघ)
१९९२ - नगीनदास पाडा नालासोपारा सेक्रेटरी
२०१० नगरसेवक वार्ड नं. ५ आर. पी. आय. बिन विरोध निवड
लोककल्याण पतपेढी संस्थापक (सेक्रेटरी)
१९९२ पासून माननीय रामदासजी आठवले यांच्या सोबत प्रत्येक ठिकाणी आंदोलन, धरने, मोर्चा, उपोषण या मध्ये सामिल

खालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे.
- पूरग्रस्तांना गरजू वस्तू ,कपडे, भांडी ,धान्याची मदत
- गुजरात भूकंपग्रस्तांना प्रत्यक्ष मदत, मेडिकल शिबीर,चष्माशिबीर
- महाड चवदार तळे क्रांतिदिन प्रत्येक वर्षी कार्यकर्ता समवेत
- क्रांतीस्तंभ पुणे प्रत्येक वर्षी सहभाग
- १४ एप्रिल प्रत्येक वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- शिवजयंती, महात्मा जोतिबा  फुले, ६ डिसेंबर महापरिनिर्वान दिन २००४ पासून विरार शहरामध्ये आयोजित करत आहे.
- समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, तरुण पिढीसाठी प्रोत्साहन म्हणून वाचनालय, रोजगार मेळावा, क्रिकेट सामने (रायगड) भरविण्यात येतात.
कार्यकर्ता समवेत आंतरराष्ट्रीय  पातळीवर सभा (थायलंड) व समावेश इंटर नेशनल लायन्स क्लब सभेसाठी सहभाग   (रशिया)

आर. पी. आय. च्या माध्यमातून … 
स्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, श्रमदान शिबिर, चश्मा वाटप शिबिर, आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...
विविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

  0 0 votes
  Article Rating
  guest
  0 Comments
  Inline Feedbacks
  View all comments
  0
  Would love your thoughts, please comment.x
  ()
  x