|  Palghar  |  Shirish J. Chavan

shirish-chavan-b1
shivsena-200x200

Name : 

शिरीष ज. चव्हाण

Constituency :

वॉड क्र. ४५ वसई-विरार, विधानसभा – नालासोपारा

Party Name :

शिवसेना

Designation : 

ठाणे (ग्रा.) जिल्हा प्रमुख

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : शिरीष जयराम चव्हाण

Father's Name : जयराम गोविंद चव्हाण

Mother’s Name : मंदाकिनी जयराम चव्हाण

Date of Birth: : २३ मार्च, १९६३

Place of Birth: : मालदे, खेड, जि. रत्नागिरी

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : शिल्पा जयराम चव्हाण

No. of Children : ०२, एक मुलगा आणि एक मुलगी

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एस. एस. सी. (Secondary School Certificate)

Profession : बिल्डर (बांधकाम)

Residence Address : १७, शिवरायी, महेश पार्क, तुळींज, नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. - ठाणे.

Office Address : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, तुळींज, नालासोपारा (पू.), ता. वसई, जि. - ठाणे.

Phone No. : 0250 - 2430242, Mob: +91 932661503 / 9987638080

राजकीय कारकीर्द
वयाच्या १८ व्या वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण व पदोन्नती
सन १९८१ - १९८९ - तुळींज शाखेचा उपशाखा प्रमुख
सन १९८९ - १९९२ - तुळींज शाखेचा शाखाप्रमुख
सन १९९२ - १९९७ - शिवसेना नालासोपारा शहर प्रमुख
सन १९९५ - २००५ नालासोपारा नगरपालिका नगरसेवक वॉड क्र. ९
सन १९९५ - २००५ नालासोपारा नगरपालिका विरोधी पक्ष नेता
सन २००० - २००५ - नगरसेवक - वसई-विरार शहर महापालिका वॉड क्र. ४५
सन २००० - शिवसेना उपतालुका प्रमुख
सन २००७ - शिवसेना तालुका प्रमुख वसई
सन २००९ - विधानसभा उमेदवार
सन २०११ - शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख (ठाणे ग्रा.)
सन २०१२ फेब्रुवारी - जिल्हा नियोजन समिति सदस्य पदी बिन विरोध निवड

खालील प्रमाने विविध संस्था व विविध पदांवर काम करीत आहे....
- अध्यक्ष - छत्रपती सहकारी पतसंस्था मर्यादीत (रजि.)
- अध्यक्ष - तुळींज मित्रमंडळ ग्राहक सहकारी संस्था मर्यादीत (रजि.)
- अध्यक्ष - वसई रिक्षा चालक मालक सेना (रजि.)
- उपाध्यक्ष - श्री समर्थ रामदास स्वामी शिक्षण संस्था मर्यादीत (रजि.) ता. खेड, जि. रत्नागिरी.
- उपाध्यक्ष - शाळा सुधार समिति तुळींज, नालासोपारा पंचयायन समिति संलग्न
- सचिव - तुळींज, रहिवाशी मंडळ (रजि.)
- सदस्य - नालासोपारा शांतता कमिटी सदस्य
- कार्याध्यक्ष - पश्चिम ठाणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. वसई

शिवसेनेच्या माध्यमातून...
- स्वस्त दरात वह्या वाटप, मोफत गणवेश वाटप, रक्तदान शिबिर आयोजन, श्रमदान शिबिर, चश्मा वाटप शिबिर,
- आरोग्य शिबिर, मोफत प्रथोमपचार केंद्र ...
- विविध सामाजिक, राजकीय आंदोलन यात सक्रिय सहभाग

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x