|  Mumbai  |  Sandesh Satish Desai

sandesh-desai-200x200
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

संदेश सतीश देसाई

Constituency :

164, वर्सोवा विधानसभा

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

विभाग अध्यक्ष, वर्सोवा विधानसभा

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : संदेश सतीश देसाई

Father's Name : सतीश देसाई

Mother’s Name : -

Date of Birth: : २४ नोव्हेंबर, १९७७

Place of Birth: : सिंधुदुर्ग, महाराष्ट्र

Marital Status : होय

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश

Education : बी. ए.

Profession : व्यवसाय

Hobby : वाचन, लेखन, समाजसेवा

Residence Address : बी / १०, सेवा सोसायटी, ओशिवरा पार्क समोर, आदर्श नगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई - १०२

Office Address : बी / १०, सेवा सोसायटी, ओशिवरा पार्क समोर, आदर्श नगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई - १०२

Phone No. : +91 9892351110, फोन :- 022 65111099

राजकीय कारकीर्द
विभाग अध्यक्ष, वर्सोवा विधानसभा
9 March 2006 महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या स्थापनेपासून एक सक्रिय कार्यकर्ता / पदाधिकारी म्हणून कार्यरत...

    • सामाजिक कार्य
      - महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले. तसेच लोखंडवाला मार्केट ते आदर्श नगर पर्यंत भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले.
      - विभागात पावसाळ्या निमित्त विद्यार्थी, पालक व कामगारांना सर्वांना छत्र्या वाटप.
      - प्रभाग ५७ मधील जनतेच्या गंभीर प्रश्नांची मनपा अधिकारी दखल घेत नसल्याने मनपा कार्यालयावर गांधीगिरी स्वरुपात मोर्चा काढला. मोर्चा यशस्वी रित्या पार पडला.
      - सर्व महान पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन.
      - महाराष्ट्र नवनिर्माण सेना / सन्मा. राजसाहेबांनी ठरवलेल्या सर्व आंदोलनात, मोर्चात, सामाजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग.

      समाजाला कशा प्रकारे मदत करू शकता ?
      - रहिवासियांना येणाऱ्या सर्व समस्या / तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
      - विभागातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून कामे कार्यरत केली जातील.
      - शासनाच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
      - युवकांना / बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला जाईल.
      - सामाजिक ऐक्यासाठी गणेशोत्सव, दहीहंडी, सर्व महान पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
      - समाजाला / लोकांना मी स्वतः वेळ देवू शकतो.
      - विद्यार्थी, पालक, कामगार वर्ग, विभागातील सर्व लोकांना येणाऱ्या सर्व समस्यांवर मदत केली जाईल.

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x