| Mumbai | Rida Rashid
Name :
रिदा अस्गर रशीद
Constituency :
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ
Party Name :
भारतीय जनता पार्टी
Designation :
उपाध्यक्ष, महिला मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेश
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : रिदा अस्गर रशीद
Father's Name : मीनू दोराब्गी मिस्त्री
Mother’s Name : होमाई मीनू मिस्त्री
Date of Birth: : २० जुलै, १९८२
Place of Birth: : दहिसर, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Husband Name : अस्गर रशीद
No. of Children : ०२
Languages Known : मराठी, हिंदी, इंग्लिश
Education : एस.एस.सी.
Profession : Proprietor of Whitewave Productions
Hobby : बातम्या पाहणे, लोकांना मदत करणे
Residence Address : लोखंडवाला, अंधेरी (वेस्ट) मुंबई – ४०००५८
Office Address : Head Office: C.D.O. Barrack 1, Vasantrao Bhagwat Chowk, Nariman Point, Mumbai - 400 020
2) 11 / 12, Hoor Manzil, Next to Andheri Sports Complex, J.P. Road, Andheri (W), Mumbai - 400 058
Phone No. : 9820532817
राजकीय कारकीर्द
उपाध्यक्ष, महिला मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेश
भाजपा प्रवक्ता व पेनेलिस्ट
भाजपा प्रभारी, ठाणे शहर
भाजपा प्रभारी, वसई-विरार
भाजपा प्रभारी, मालेगाव
मा. महाराष्ट्र महिला प्रमुख अल्प संख्यांक मोर्चा, भारतीय जनता पार्टी
इतर पदे
मा. सदस्य, महाराष्ट्र महिला आयोग
जे जे हॉस्पिटल, कमिटी मेंबर
अध्यक्ष, महिला विकास समिती
अर्शिया वेल्फेअर फाउंडेशन
सामाजिक कार्य
- अल्पसंख्याक महिलांच्या नेतृत्व गुणांचा विकास केला.
- अल्पसंख्याक महिलांच्या कल्याणकारी योजना राबविल्या.
- अल्पसंख्याक समाजातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिबिरांचे आयोजन
- अल्पसंख्याक समाजासाठी शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, सांडपाण्याची व्यवस्था व स्वच्छता, घरकूल, रस्ते आणि पिण्याचे पाणी या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील...
- अल्पसंख्याक महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पक्षाच्या मार्फत महिला बैठक कार्यक्रमाचे आयोजन.
- रमजान ईद च्या निमित्ताने शिरखुरमा सामग्रीचे मोफत वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले.
- पूर्व प्रधानमंत्री चंद्रशेखर जी प्रेरणा समिती द्वारा आयोजित "राष्ट्रीय महिला सम्मान समारोह" कार्यक्रमात सक्रीय सहभाग.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त घरघुती काम करणाऱ्या गरीब महिलांसाठी मोफत रेशन वाटपाचा कार्यक्रम संपन्न केला.
- महिलांना एकत्र आणण्यासाठी महिला विकास समिती मार्फत हळदीकुंकू व महिला मिलावा समारंभाचे आयोजन केले.
समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
- समाजाला आणि लोकांना मी वेळ देवू शकते.
- सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची आवड.
- अल्पसंख्याक महिला व युवतींना मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांना शिक्षण व कौशल्ये शिकविण्याची व्यवस्था करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, रोजगारासाठी किमान शिक्षण मिळविण्याची व्यवस्था करणे.
- महिला विकास समिती मार्फत महिलांसाठी सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्रस्थापित करणे.
- अल्पसंख्याक महिला युवतींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, त्यांची क्षमता विकसित करणे, त्यांचे संघटन करणे.
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...