|  Thane  |  Ramdas Babanrao Pawale

ramdas-pawale-200x200
Logo_of_Shiv_Sena.svg

Name : 

रामदास बबनराव पवळे

Constituency :

न.मु.म.पा. नगरसेवक प्र.४९. कोपरखैरणे

Party Name :

शिवसेना

Designation : 

नगरसेवक प्रभाग क्र. ४९

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : रामदास बबनराव पवळे

Father's Name : बबनराव मारुती पवळे

Mother’s Name : हौसाबाई बबनराव पवळे

Date of Birth : २ जून, १९५७

Place of Birth : मु. पो. पेठ, ता. आंबेगाव, जिल्हा - पुणे, महाराष्ट्र

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सुषमा रामदास पवळे

No. of Children : एकूण - ०३, मुलगी - ०, मुले - ०३

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी पास

Profession : ए. पी. एम. सी. भाजीपाला मार्केट, गाळा नं. ए-३८

Hobby : समाजकारण, वाचन, योगा, जनतेशी संवाद राखणे, मेहनत

Residence Address : चंद्रलोक को. ऑ. हौ. सोसायटी, ७ बी, सेक्टर - १०, कोपरखैरणे, नवी मुंबई

Office Address : चंद्रलोक को. ऑ. हौ. सोसायटी, ७ बी, ४३ शॉप, गणेश मंदिरा समोर, सेक्टर - १०, कोपरखैरणे, नवी मुंबई

Phone No. : +91 9833858520

राजकीय कारकीर्द
विद्यमान नगरसेवक, प्र. क्र. ४९ कोपरखैरणे
कोपरखैरणे विभागात ७ वर्षे उपशहर प्रमुख
कोपरखैरणे विभागात १० वर्षे विभागप्रमुख
लहानपणापासून शिवसेना पक्षाची आवड

इतर / भूषविलेले पदे
संस्थापक / अध्यक्ष - नवी मुंबई बाजार व्यापारी विश्वरथ संस्था (APMC मार्केट)
संचालक - भैरवनाथ नागरी सवकारी पतसंस्था
सचिव - शिवगणेश सेवा भक्ती ट्रस्ट
सचिव - श्री गणेश मित्र मंडळ सेक्टर १०
संस्थापक / अध्यक्ष - जिजाऊ कला क्रीडा शैक्षणिक

प्राप्त पुरस्कार
नवी मुंबई महापालिका रौप्य महोत्सव सन्मान चिन्ह
ठाणे वैभव पुस्कार समाजकल्याण क्षेत्रातील कार्याबद्दल
श्री कुलस्वामी को. ऑप. क्रेडिट सो. सन्मान चिन्ह

सामाजिक कार्य
नागरिकांच्या सोयीसाठी व विकासासाठी मी इतरही अनेक छोटी-मोठी कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. उदा... दहीहंडी उत्सव, जेष्ठ नागरिक, छत्री वाटप, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, प्लास्टिक बंदी झाली म्हणून कापडी पिशवी वाटप, गरजूंना नोकरीसाठी रोजगार मेळावा आयोजन, प्रभागातील अडचणी सोडविणे, लाईट, पाणी, वीज, गटारे... सार्वजनिक उत्सव राबविणे, मेडिकल कॅम्प भरविणे, गरजूंना हॉस्पिटल गरज भागविण्यासाठी मदत करणे, भाजीपाला मार्केटचे धर्मवीर संभाजी राजे व्यापार संकुल नामकरण.

नगरसेवक निधीतून केलेले कार्य
- प्रभागातील गटारे हेव्हीड्युटी करण्यात आली.
- सेक्टर १० प्रभागामधील सर्व रस्ते, डांबरीकरण संत वामनभाऊ भगवान बाबा. उद्यानाचे गेट, बाकडे, खेळणी, ओपन जीम, जेष्ठ नागरिकांना चढण्यासाठी रोल
- गरज तिथे स्पीडब्रेकर
- महिला सक्षमीकरण केंद्र महिलांसाठी रोजगार
- जेष्ठ विरंगुळा केंद्र
- प्रभागात दिशा दर्शक फलक
- सेक्टर १२ गटारांची कामे
- अपंगांना सायकल, मुलींना शिष्यवृत्तीसाठी प्रोत्साहन

पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम
- जेष्ठ नागरिक छत्री वाटप
- रोजगार मेळावे
- विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
- १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
- महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ
- कापडी पिशव्या वाटप
- आरोग्य शिबीर

रामदास पवळे यांचा फोटो संग्रह

व्हिडिओ गॅलरी
coming soon...


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x