|  Palghar  |  Prashant Raut

prashant-raut01
bahujan-vikas-aghadi

Name : 

श्री प्रशांत दत्तात्रय राउत

Constituency :

मनवेल पाडा वोर्ड क्र. २५, विरार (पू.)

Party Name :

बहुजन विकास आघाडी

Designation : 

मा. स्थायी समिती सभापती, वसई-विरार शहर महानगरपालिका

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : श्री प्रशांत दत्तात्रय राउत

Father's Name : दत्तात्रय भास्कर राउत

Mother’s Name : सुमन दत्तात्रय राउत

Date of Birth: : ४ जानेवारी, १९६९

Place of Birth: : विरार - बोळींज, ठाणे (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. प्रतिक्षा प्रशांत राउत

No. of Children : 02, (हितांशु आणि तन्मया)

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : ११ (अकरावी)

Profession : बांधकाम

Residence Address : केशव स्वप्न अपार्टमेंट, रूम न. १४, जळबाववाडी, मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, ता. वसई, जिल्हा - ठाणे.

Office Address : गुलमोहर अपार्टमेंट, शॉप नं. ०३, मनवेल पाडा रोड, विरार पूर्व, तालुका - वसई, जिल्हा - ठाणे.

Phone No. : 9823259449 / कार्यालय नं - 9923709191

राजकीय कारकीर्द
- स्थायी समिती सभापती वसई विरार शहर महानगरपालिका
- १९९० पासून तत्कालीन वसई विकासमंडळाचा कार्यकर्ता म्हणून राजकीय कामास सुरवात.
- सन २००० साली विरार नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणुन बिनविरोध निवड.
- सन २००५ साली पुन्हा विरार नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवड.
- सन २००९ साली वसई - विरार शहर महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवड.

सामाजिक कार्य
- नेहमी समाजातील शेवटच्या घटकाचा विचार
- प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर शिक्षण तसेच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न
- वृद्ध, अपंग, अनाथ मुले, व्याधिग्रस्त, आदिवासी समाज यांना प्राथमिक सुविधा मिळविण्यासाठी तत्परतेने सेवा देण्यासाठी नेहमी सतर्क
- स्त्री हत्या रोखणे आणि पर्यावरण संतुलानासाठी नेहमी प्रयत्नशील
- जिल्हा परिषद शाळॆतील विद्यार्थांना दत्तक घेतले
- भूषण कडू या किडनी ग्रस्त तरुणाला आर्थिक मदत
- विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या राजीव पांडेच्या नातेवाईकांना म. रा. विज मंडळाकडून तातडीची मदत मिळवून दिली.
- २६ जुलै २००६ च्या पुरपरिस्थितील नागरिकांना मदत केली.
- गरीब कुटुंबातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत.
- मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन.
- नवरात्र, गणेशोत्सव मंडळां मदत.
- कला-क्रीडा क्षेत्रातील गुणीजणांना प्रोत्साहन व आर्थिक मदत.
- मेगा दहिकाला उत्सवाची सुरवात तसेच पश्चिम किनारपट्टीतील गोविंद पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सवाची सुरवात
- सर्व गोविंदाचे विमा काढून गोविंद पथकांना संरक्षण दिले.
- मागील आठ वर्षापासून गिरीविहार उत्सव समिति व बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून मिनी मॉरोथान "एकता दौड़चे" आयोजन.
- पर्यावरण समतोलासाठी एको फ्रेंडली श्री गणपती बनविण्याची कार्यशाळा
- महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांसाठी वसई तालुक्यातील पहिली क्रिकेट स्पर्धा सुरवात तसेच दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन.
- नेत्रचिकित्सा शिबिर व चष्मा वाटप.
- उन्हाळ्यात पाण्याअभावी पक्षी मरतात त्यांना जीवदान देण्यासाठी प्रत्येक सोसायटी मार्फत पक्षांना पाणी देण्याची व्यवस्था केली.
- पर्यावरण, स्वछता, आरोग्य याची जनजागृति करण्यासाठी भिंती चित्रे.
- स्त्री सबलीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी पट नाट्य आयोजन.
- पर्यावरण संतुलनाचे महत्व पटवून देण्यासाठी व प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप.

इतर पदे...
- संस्थापक अध्यक्ष - कै.दत्तात्रयभास्करराउतचेरिटेबलट्रस्ट
- अध्यक्ष - श्री कृष्ण जन्मोस्तव मंडळ
- अध्यक्ष - गुढीपाडवा उत्सव समिति (मनवेल पाडा)

सल्लागार
- जय दुर्गा महिला मंडळ
- एकता महिला मंडळ
- सह्याद्री नगर महिला मंडळ
- अष्टविनायक महिला मंडळ
- शिर्डी नगर महिला मंडळ
- तुळजा भवानी महिला मंडळ
- साई सिद्धि महिला मंडळ
- व्यापारी मित्र मंडळ
- कोकण नगर रहिवाशी संघ
- जळबाव मित्र मंडळ
- गिरीविहार उत्सव समिति
- हरिंगा मित्र मंडळ
- अष्टविनायक मित्र मंडळ, नीरा बाई पाटिल मार्ग
- धोबी समाज विकास वेल्फेअर असो.
- बाळ गोपाळ मित्र मंडळ - रानडे तलाव
- साई जिव मित्र मंडळ - मिठबाववाडी
- नाभिक समाज मंडळ - विरार
- सह्याद्री नगर सेवा संस्था - करगिर नगर
- तारवाडी मित्र मंडळ

सदस्य
- पानी पुरवठा आणि वाहतुक कमिटी
- सन २०१० - वाहतुक समन्वय समिति

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    5 1 vote
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x