|  Palghar  |  Praful Jadhav

praful-jadhav-200x200
1280px-MNS-rajmudra-Flag

Name : 

प्रफुल्ल लक्ष्मण जाधव

Constituency :

३७ वार्ड, १३२ नालासोपारा

Party Name :

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Designation : 

उपशहर अध्यक्ष (प्रभाग व मनवेल पाडा विरार)

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : प्रफुल्ल लक्ष्मण जाधव

Father's Name : लक्ष्मण नारायण जाधव

Mother’s Name : सौ. इंदुमती लक्ष्मण जाधव

Date of Birth: : १ मे, १९७५

Place of Birth: : काळींजे - रायगड

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : सौ. अमिता प्रफुल्ल जाधव

No. of Children : 2

Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी

Education : दहावी

Profession : रियल इस्टेट

Hobby : समाजसेवक, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य

Residence Address : डी ४०३, अगस्ती बिल्डींग, ऋषीविहार कॉम्प्लेक्स, मनवेल पाडा रोड, विरार (पूर्व)

Office Address : गाळा नं – 1, जीवदानी अपार्टमेंट, नाना-नानी पार्क, मनवेल पाडा रोड, विरार (पूर्व) पालघर

Phone No. : +91 8237099929

राजकीय कारकीर्द
उप शहर अध्यक्ष- महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार (प्रभाग समिती - ब)
सन २००६ सालापासून कार्यरत आहे. सुरुवातीला साधा मनसे सैनिक, नंतर गटाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपविभाग, विभागअध्यक्ष, ते आज उपशहर अध्यक्ष अशी पदे मिळाली आहेत. मला आता मिळालेले पद हे माझ्या परीने माझ्या समाजातील, राज्यातील लोकांसाठी सदैव त्यांचे हित साधण्यासाठी वापर करीन. यांची मी आपणास ग्वाही देतो.

इतर पदे
भ्रष्टाचार निर्मुलन समितीत सल्लागार विरार (पूर्व)
विरार शहरातील छोट्या – छोट्या संस्थेत सल्लागार, अध्यक्ष
स्वराज्य मित्र मंडळ संस्थेत अध्यक्ष (संलग्न मनसे)

समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
- शैक्षणिक संस्थेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत.
- बेरोजगार युवकांना ओळखीच्या माध्यमातून नोकरीत प्राधान्य.
- अंध व अपंग नागरिकांना त्यांच्या कामात मदत.
- शिर्डीत पायी जाणार्या संस्थाना वस्तूरुपात मदत.
- गोरगरीब जनतेवर ज्या ज्या वेळी अन्याय होतो त्यावेळी वेळी – अवेळी त्यांच्या मदतीला नेहमी तत्पर राहतो.
- अनाथ आश्रम, वृद्धाश्रम भेटी देवून त्यांच्याशी चर्चा करून माझ्या परीने वस्तूरुपात मदत करतो.

पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम...
- प्रत्येक वर्षी पूजेचे आयोजन करून त्यात हळदीकुंकू, लहान मुलांचे कार्यक्रम, पारितोषिक, सत्कार इ.
- प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाला पाणी व सरबत, बिस्कीट वाटप, कार्यक्रमाचे आयोजन.
- स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन.
- दिवाळी निनित्त अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम येथे जावून फराळ वाटप आणि त्यांच्या सोबत काही क्षण.
- आरोग्य शिबीराचे आयोजन.

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x