मुंबई महानगरपालिका
बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करते तसेच मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे. याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील क्षेत्र ही जबाबदार आहे.
BMC चे नेतृत्व एक IAS अधिकारी करतो तसेच तो महापालिका आयुक्त म्हणून काम करतो, कार्यकारी अधिकार वापरतो.
मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते. महापौर, सहसा बहुसंख्य पक्षाचे, सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात.
- 2017
- 2012
- 2022