|  Mumbai  | Manohar Panchal

manohar-panchal
Logo_of_Shiv_Sena.svg

Name : 

मनोहर गंगाराम पांचाळ

Constituency :

प्रभाग क्र. ७९

Party Name :

शिवसेना

Designation : 

विधानसभा समन्वयक

कार्य अहवाल / जाहीरनामा

Name : मनोहर गंगाराम पांचाळ

Father's Name : गंगाराम केशव पांचाळ

Mother’s Name : वत्सला गंगाराम पांचाळ

Date of Birth: : ३० ऑगस्ट, १९६२

Place of Birth: : अंधेरी, मुंबई (महाराष्ट्र)

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : मनिषा मनोहर पांचाळ (नगरसेवक ७८ वॉंर्ड)

No. of Children : 03

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Education : एच. एस. सी. (Higher Secondary Certificate)

Profession : बांधकाम

Residence Address : १०४, ७ ए, श्री साईप्रसाद को. हौ. सो., एन.सी.फाडके मार्ग, साईवाडी, अंधेरी ईस्ट मुंबई - ६९

Office Address : शिवसेना शाखा नं ७८, राजेश्री शाहू महाराज मार्ग, तेलीगली, अंधेरी ईस्ट मुंबई - ६९

Phone No. : Mob: +91 9967484482, 9869184184

राजकीय कारकीर्द
९ जुलै १९९७ - शिवसेना शाखाप्रमुख
२००२ - २००७ शिवसेना नगरसेवक
२००७ - २०१२ शिवसेना नगरसेवक
२०२२ - विधानसभा समन्वयक

लोकांसाठी सामाजिक कार्य
- समाजासाठी दिवस रात्र समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर
- वर्धापन दिनानिमित्त अन्नदान शिबीर 
- गरजू लोकांना आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदत
- लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ लोकांपर्यंत चळवळ आणि लढा
- तरुण युवकांसाठी रोजगार लावून देण्यासाठी प्रयत्न 
- युवकांसाठी क्रीडा क्षेत्रात खेळाबद्दल मार्गदर्शन व प्रोत्साहन
- जेष्ठ नागरिक दिना निमित्त सरकार सभा व भोजन समारंभ 
- मा. ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या  वाढदिवसा निमित्त राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा (National body building competition)SUPRIMO SHREE भरवतो.
- उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त गुणवंत मुलांचा सत्कार
- हुशार व गुणवंत मुलांना आर्थिक व शिक्षणाबद्दल मार्गदर्शन व सत्कार समारंभ

इतर पदे
- श्री साईसेवा समिती ट्रस्ट - फाउंडर / चेअरमन
- चेअरमन (MBBFA) मुंबई बॉडी बिल्डींग फिटनेस असोसिएशण

व्हिडिओ गॅलरी
coming soon...


आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    0 0 votes
    Article Rating
    guest
    1 Comment
    Oldest
    Newest Most Voted
    Inline Feedbacks
    View all comments
    Ajay

    जय साई आपले समाजकार्य खूप मदतीचे आहे

    1
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x