| Thane | Bhaskar Yamgar
Name :
भास्कर गणपत यमगर
Constituency :
151, बेलापूर विधानसभा मतदार संघ, वार्ड – ९४
Party Name :
भारतीय जनता पार्टी
Designation :
कोकण सहसंयोजक, भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र भाजपा
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : भास्कर गणपत यमगर
Father's Name : गणपत नाना यमगर
Mother’s Name : निला गणपत यमगर
Date of Birth: : १५ डिसेंबर, १९८२
Place of Birth: : वडाळा, मुंबई, महाराष्ट्र
Marital Status : विवाहित
Spouse’s Name : जया भास्कर यमगर
No. of Children : ०२
Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी
Education : एस.वाय.बी.ए.
Profession : रियल इस्टेट आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स
Hobby : गायन, क्रिकेट, चेस, वाचन
Residence Address : रूम नं - ५, प्लॉट - १६१, सेक्टर १४, नवीन कुकशेत गाव, नेरूळ, नवी मुंबई – ४००७०६
Office Address : एन. एल. १, ए - ३८ /३, सेक्टर १०, नेरूळ स्टेशन रोड, नवी मुंबई - ४००७०६
Phone No. : +91 9029547828 +91 9224617311
राजकीय कारकीर्द
- कोकण सहसंयोजक भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र भाजपा
- मा. जिल्हाध्यक्ष, भाजपा नवीमुंबई (भटके विमुक्त आघाडी)
- मा. नवी मुंबई जिल्हा मा. महामंत्री, भाजपा भ.वि.जा.ज.
इतर पदे
- जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळ (१० वर्षं)
- उपाध्यक्ष - धनगर समाज कृती समिती, नवी मुंबई
- अध्यक्ष, सांगली जिल्हा रहिवासी सेवा संघ
- अध्यक्ष, धनगर हिताय धनगर सुखाय सेवा संस्था
सामाजिक कार्य
- प्रभागात सालाबादप्रमाणे होळी पूजनाचे आयोजन.
- प्रभागातील बचतगटातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ.
- जनतेच्या संविधानिक हक्कासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याची व उपोषण करण्याची तयारी.
- विभागातील सर्व जाती धर्माच्या वधु-वर सूचक मेळाव्याचे आयोजन.
- विभागात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
- जनता व पोलीस यांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी पोलीस मार्गदर्शन शिबीर आयोजित केले.
- विद्यार्थ्यांचा व धाडसी युवकांचा गुणगौरव सोहळा आयोजित.
- प्रभागातील लोकांसाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले.
- प्रभागात स्वच्छता मोहीम राबविली.
- सिडकोने बांधलेल्या दुकानांची अत्यंत दुरवस्था याची उपाययोजना करण्यासाठी सिडको व महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
- डेंग्यू, स्वाईन प्लू, मलेरिया इ. रोगांवर जनजागृती व औषध फवारणी करून घेतली.
- लोकांचा महावितरण संदर्भातील प्रश्न सोडविला.
- फायरच्या संदर्भात नेरूळ स्टेशन येथील दुकानांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस व अग्निशामक दलास सहकार्य.
- शिव साम्राज रिक्षाचालक मालक संघटना यांच्या वतीने बेकायदा रिक्षा व रिक्षा चालकांवर चाप बसविण्यासाठी आर.टी.ओ. व ट्राफिक विभागाशी पाठपुरावा करून समस्या सोविण्याचा प्रयत्न केला.
समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
- विभागातील महिलांचे आरोग्य सुधारण्याकडे भर देणे.
- विभागातील महिला सक्षमीकरणावरती भर देणे.
- विभागातील महिलांच्या सुरक्षितेला प्राधान्य देणार.
- विभागातील महिलांचा रोजगाराविषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच विभागातील महिलांसाठी गृहउद्योग ही संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करणार.
- विभागातील समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार ही संकल्पना अमलात आणणार.
- विभागातील महिलांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण करणे.
- विभागातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविषयी जनजागृती करणे व अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करणे.
- विभागातील महिलांसाठी वेळोवेळी बैठका त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
- विभागात स्वच्छता विषयी जनजागृती अभियान वेळोवेळी राबविणे.
- विभागातील नेरूळ रेल्वे स्टेशन पश्चिमेला पोलीस चौकीची मागणी करणे व त्याच ठिकाणी तक्रार नोंदणीची मागणी करणे.
- आपल्या विभागात जनतेच्या शासकीय कामांबद्दल मार्गदर्शन व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
- राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती करून देणे व त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत करणे.
- विभागातील बेरोजगार युवकांसाठी नोकरी मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करून त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे.
- शासकीय कामगाजात होत असलेली दिरंगाई व भ्रष्टाचार थांबविण्यासाठी प्रयत्न करणार.
- विभागातील पार्कींग विषयी वाढत असलेली समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
- विभागातील वाहन चोरीचे प्रमाण वाढत आहे ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
- विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नियोजन करणे.
- विभागात फ्री वायफाय ची सुविधा उपलब्ध करून देणे.
- विभागात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
- विभागातील आरोग्य प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजन करणे.
- विभागात उपलब्ध असलेल्या मैदानात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे व सुशोभीकरण करून त्यांची देखभाल करण्यासाठी प्रयत्न करणे.
- विभागातील युवा वर्गाच्या व्यायामासाठी व्यायाम शाळा निर्माण करणे.
- विभागातील १० वी, १२ वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर भरविणे.
- विभागातील गोर गरीबांच्या पाल्यांसाठी शाळा / महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- विभागातील वाढत चाललेली मातीचे व कचऱ्याचे ढिगारे या समस्या सोविण्यासाठी प्रयत्न करणे.
- पदपथावरील मातीचे व कचऱ्याचे ढिगारे हटवून लोकांच्या वापरासाठी खुला करणे.
- विभागात संसर्गजन्य रोग वाढू नये म्हणून वेळोवेळी जनजागृती व उपाययोजना करणे. (उदा. डेंग्यू, स्वाईन प्लू, मलेरिया, डायरिया इ.)
- विभागातील वेळोवेळी रस्त्यांची खोदकामे झाल्यानंतर त्यांची त्वरित डागडुजी व दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करणे.
- विभागात अंतर्गत अत्याधुनिक दिवाबत्तीची सोय करणे.
- रिक्षाचालक व माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
- वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळींशी भेटून प्रश्न सोविण्याचा प्रयत्न केला.
- पक्षातील सर्व आंदोलनात, उपक्रमात, पक्षाच्या बैठका, विविध शिबीरात सर्क्रीय सहभाग.
- पक्षाच्या सर्व मिटिंग, कार्यक्रमात सहभाग.
भास्कर गणपत यमगर यांचे छाया चित्र संग्रह...
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...