| Thane | Asmita Prashant Patil
Name :
प्रशांत पांडुरंग पाटील
Constituency :
प्रभाग क्र. ३८ नवी मुंबई महानगरपालिका
Party Name :
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
Designation :
राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष, नवी मुंबई जिल्हा
E-mail :
- Personal Details
- Political Profile
- Achievement
- Photos
- Videos
- Message
Name : अस्मिता प्रशांत पाटील
Father's Name : पांडुरंग पाटील
Mother’s Name : विमल पाटील
Date of Birth : २३ जून १९७९
Place of Birth : नवी मुंबई, महाराष्ट्र
Marital Status : विवाहीत
Spouse’s Name : अस्मिता प्रशांत पाटील
No. of Children : ०२
Languages Known : मराठी, हिंदी, इंग्रजी, आगरी, गुजराती
Education : बी.कॉम.
Profession : कंट्रक्शन
Hobby : वाचन, समाजकार्य
Residence Address : ए / १३ - १६, सेक्टर २, सी..बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४
Office Address : शॉप नं. ७, अरेंजा कॉम्प्लेक्स, प्लाट नं. ६२९, सेक्टर ०८, सी..बी.डी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४
Phone No. : +91 9833406093 | 7400325000
राजकीय कारकीर्द
वर्तमान, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष, नवी मुंबई जिल्हा पदावर कार्यरत आहे.
- १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये कार्यकर्ता म्हणून सुरवात.
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वॉर्ड अध्यक्ष, बूथ अध्यक्ष, युवा कार्याध्यक्ष तसेच तालुका सचिव आदी पदे भूषविली.
इतर पदे
अध्यक्ष, अलबेला हनुमान ट्रस्ट
अध्यक्ष, सी.बी.डी. राजा मंडळ
सामाजिक कार्य
- गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके आणि कपडे वाटप.
- प्रभागात स्वस्त दरात भाजी, फळे आणि धान्य वाटप.
- प्रभागामध्ये मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित केले.
- प्रभागात रक्तदान आणि संपूर्ण शरीर तपासणी (Health Checkup Camp) शिबीर आयोजित केले.
- प्रभागातील लोकांसाठी ८० रुपयात २ लाखांची मेडीकल पॉलिसी काढून दिली.
- कोरोना काळात गरीब, गरजू लोकांना रेशन किट वाटप केले.
- अपंग व्यक्तींना महानगरपालिका अंतर्गत मोफत कोरोनाचे वॅक्सीन घरोघरी जाऊन देण्याची व्यवस्था केली.
- प्रभागात १८ टन कलिंगडाचे वाटप केले.
- कोरोना काळात प्रभागात होमिओपॅथी (अर्सेनिक) गोळ्यांचे मोफत वाटप केले.
- प्रभागात दीपावली निमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन
- दरवर्षी होळी ला ४२ फूट रावण दहनाचे भव्य कार्यक्रमाचे आयोजित केला जातो.
- कोरोना काळात मास्क / सॅनिटायझर वाटप केले.
- रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे... प्रभागात रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
- ए/11 सेक्टर 2 येथील सर्व झाडावर मोठ्या प्रमाणात कीड पडली होती व झाडांच्या फांद्या खूप मोठ्या झाल्या होत्या तर ए/11 च्या रहीवाशांना खुप त्रास होतहोता म्हणून त्यानी निवेदन दिल ते सर्व लक्षात येता. लगेच पालिका प्रशासनाला कंप्लेंट केलीआणि पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी त्या कामाची लगेच दखल घेऊन झाडे छाटणी चे काम पूर्ण केले.
अवॉर्ड / पुरस्कार
कोविड योद्धा पुरस्कार (नवी मुंबई महानगरपालिका)
देश विदेशातील दौरे
दुबई, सिंगापूर
समाजाला / लोकांना कशा प्रकारे मदत करू शकता ?
- युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील.
- शाळा, कॉलेजेस मध्ये ऍडमिशनसाठी सर्वतोपरी मदत...
- शाळा, कॉलेजेस मध्ये रॅगिंग तसेच इतर वेगवेगळ्या प्रश्नांवर न्याय मिळवून दिला जाईल.
- शहरात रस्ते, लाईट, पाणी या सारख्या उद्भवणाऱ्या समस्येवर मदत केली जाईल.
- शासनाच्या योजना तळगाळतील सर्व लोकांपर्यंत पोचवून त्या योजनेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यास मदत करणार.
- गरीब व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसहाय्य.
पक्षाच्या माध्यमातून आयोजित केलेले कार्यक्रम :
- निवडणुकीत प्रचारात भव्य बाईक रेली चे आयोजन.
- पक्षातील युवकांना, कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
- निवडणुकीत प्रचारात सक्रीय सहभाग.
- पक्ष वाढीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
- पक्षातील सर्व विविध सामाजिक, शैक्षणिक, तसेच आंदोलनातील कार्यक्रमात सक्रीय सहभाग.
आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...