| Pune | Ajit Pawar

ajit-pawar-150x150
ncp

Name : 

श्री. अजित अनंतराव पवार

Constituency :

२०१ – बारामती, जिल्हा पुणे

Party Name :

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Designation : 

विरोधी पक्षनेते | मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

कार्य अहवाल / जाहीरनामा


Name
: श्री. अजित अनंतराव पवार

Father's Name : श्री. अनंतराव पवार

Date of Birth : २२ जुलै १९५९

Place of Birth :  देवळाली - प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर

Marital Status : विवाहित

Spouse’s Name : पत्नी सौ. सुनेत्रा अजित पवार

No. of Children : एकूण -२ मुले – पार्थ आणि जय

Languages Known : मराठी, हिंदी आणि इंग्लिश

Religion : हिंदु

Education : बी. कॉम.

Hobby : क्रिकेट, टेनिस व समाजकार्य

Residence Address : मु.पो. काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
दूरध्वनी – ०२११२ - २२६००० / २३४२२२

Office Address : मु.पो. काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.

Phone No. +91 9850051222


याआधी विधानसभा / विधानपरिषद/ लोकसभा / राज्यसभा सदस्य तसेच विधानमंडळ व संसदेच्या समित्यांचे सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले कार्य (कालावधी)
लोकसभा सदस्य : जून १९९१ ते सप्टेंबर १९९१
विधानसभा सदस्य : १९९१ ते १९९५, १९९५ ते १९९९, १९९९ ते २००४, २००४ ते २००९, २००९ ते सप्टेंबर २०१४, २०१४ ते २६ सप्टेंबर २०१९, ऑक्टोबर २०१९ मध्ये १,६५,२६५ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवीत फेरनिवड

राज्य / केंद्र शासनात मंत्री / राज्यमंत्री म्हणून केलेले कार्य (कालावधी)
राज्यमंत्री
, कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा : जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२
राज्यमंत्री, जलसंधारण,ऊर्जा व नियोजन : नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३
मंत्री, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन : ऑक्टोबर १९९९ ते जुलै २००४
मंत्री, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) : जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४
मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता : नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९
मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०
उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन, ऊर्जा) : नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२
उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन, ऊर्जा) : डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४
उपमुख्यमंत्री : २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९
उपमुख्यमंत्री : ३० डिसेंबर २०१९ ते जुलै २०२२
राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार आले असून विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

इतर पदे
विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे तसेच रयत शिक्षण संस्था, सातारा या संस्थेवर संचालक म्हणून सध्या कार्यरत आहे.
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – ऑगस्ट २००६ ते १९ ऑगस्ट २०१८ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – सप्टेंबर २००६ पासून, तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च २०१३ पासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई या संस्थेवर संचालक म्हणूनही काम केले आहे. 
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर २००५ ते मार्च २०१३ व २५ नोव्हेंबर २०१८ पासून पुनश्च अध्यक्ष म्हणून कार्यरत.

परदेश प्रवास
अमेरिका, बेल्जियम, हॉलंड, ऑस्ट्रिया, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड व स्वित्झर्लंड, ब्राझील, इस्त्रायल, मेक्सिको तथा अर्जेंटीना इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

    •  

Comming Soon...

आपल्या अडचणी / समस्या / सूचना / आवश्यक सुधारणा / नवीन बदल सुचवा...

 

    5 1 vote
    Article Rating
    guest
    0 Comments
    Inline Feedbacks
    View all comments
    0
    Would love your thoughts, please comment.x
    ()
    x